सहावी पंचवार्षिक योजना (Sixth Panchwarshik Scheme) Economics For MPSC Exams
कालावधी : 1 एप्रिल, 1980 ते 31 मार्च, 1985 मुख्य भार : दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती. प्रतिमान : अॅलन मान व अशोक रुद्र उद्दिष्टे : 5.2% इतका वाढीचा दर संपादित करणे. 3 कोटी 40 लक्ष लोकांसाठी रोजगार निर्मिती.!--more-->…