Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

चौथी पंचवार्षिक योजना (Fourth Panchwarshik Scheme) Economics For MPSC Exams

चौथी पंचवार्षिक योजना (Fourth Panchwarshik Scheme)

 

कालावधी : 1 एप्रिल 1969 ते 31 मार्च 1974

मुख्य भार : स्वावलंबन

घोषवाक्य : स्थैर्यासह आर्थिक वाढ

घोषणा : मार्च 1971 च्या संसदीय निवडणुकीच्या वेळी इंदिरा गांधींनी ”गरीबी हटाओ” ही घोषणा दिली.

प्रतिमान : अॅलन व रुद्र यांचे खुले सातत्य प्रतिमान

योजनेचे उपनाव : गाङगीळ योजना

आराखडा आकार : 15.900 कोटी

अपेक्षित वृद्धी दर : 5.5%

प्रत्यक्ष : 3.3%

उद्दिष्ट्ये :

1. स्वावलंबन

2. सामाजिक न्यायासह आर्थिक वाढ

3. समतोल प्रादेशिक विकास

प्राधान्य क्षेत्र :

1. शेती

2. उद्योग

कार्यक्रम :

1. 1973 – अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम

2. 1974 – लघु शेतकरी विकास अभिकरन

3. 1972 – बोकारो पोलाद प्रकल्प

4. 1973 – SAIL

5. 1969 – 14 बँकांचे राष्ट्रीकरण

6. 1967– MRTP कायदा

7. 1973 – FERA कायदा

विशेष घटनाक्रम :

1. 1972 मध्ये साधारण विमा व्यवसायाचा कायदा संमत करून 1 जानेवारी 1973 रोजी भारतीय साधारण विमा मंडळाची स्थापना करण्यात आली.

2. 1972-73 मध्ये पहिल्यांदा भारताचा व्यापार तोल अनुकूल ठरला.

3. 1973 मध्ये परकीय चलन कायदा संमत करण्यात आला.

4. 1973- 1974 मध्ये पहिल्यांदाच नियोजन मंडळाणे दारिद्र्य रेषेचे मोजमाप  कॅलरी च्या स्वरुपात करण्यास प्रारंभ केला.
मूल्यमापन :
1971 चे भारत-पाक युद्ध किवा बांग्लादेश – निर्मित युद्ध व त्यामुळे निर्माण झालेला बांग्लादेशी निर्वासिताचा प्रश्न

1973 ला पहिलं तेलाचा झटका – तेलाच्या जागतिक किमती 400% ने वाढल्या याला “oil crisis” किवा “तेलाचे संकट” असे म्हणतात.

Must Read (नक्की वाचा):

तिसरी पंचवार्षिक योजना

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World