पाचवी पंचवार्षिक योजना (Fifth Panchwarshik Scheme) Economics For MPSC Exams

कालावधी : 1 एप्रिल 1974 ते 31 मार्च 1979

मुख्यभर : गरीबी हटाओ / दारिद्र्य निर्मूलन व स्वावलंबन

प्रतिमान : अॅलन मानअशोक रुद्र

योजना खर्च : प्रास्ताविक खर्च 37,250 कोटी रुवास्तविक खर्च 39,426 कोटी रु.

अपेक्षित वृद्धी दर 4.4%

प्रत्यक्ष वृद्धी दर 5%

Must Read (नक्की वाचा):

चौथी पंचवार्षिक योजना

उद्दिष्टे :

1. आर्थिक वाढ लक्ष्य 4.4%

2. दारिद्र्य निर्मूलन

3. उत्पादक रोजगारात वाढ

प्राधान्य :

1. शेती

2. उद्योग

3. इंधन / ऊर्जा

कार्यक्रम :

TRYSEM ग्रामीण भागातील तरुणांच्या स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण कार्यक्रम.

किमान गरजा कार्यक्रम

1. दरिद्री रेषेतील कुटुंबांना मोफत व अनुदानित सेवा.

2. ग्रामीण व शहरी कामगारांची उत्पादक कार्यकक्षमता वाढविणे.

विशेष घटनाक्रम :

1. 2 ऑक्टोबर 1975 रोजी पहिल्या 5 प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्यात आल्या.

2. 1976-77 मध्ये दुसर्‍यांदा भारताचा व्यापारतोल अनुकूल ठरला.

3. 1976 मध्ये भारताचे पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आले.

4. 1975-76 मध्ये बाल कल्याणासाठी एकात्मिक बाल विकास योजना (ICDS) सुरू करण्यात आली.

5. 1977-78 मध्ये वाळवंटी क्षेत्रामध्येपरिस्थिकीय संतुलन प्रस्थापित करण्यासाठी वाळवंट विकास कार्यक्रम (DDP)सुरू करण्यात आला.

मूल्यमापण :

1. अशुभ सुरवात 1973 चातेलाचा झटका व चलन फुगवट्याच्या वाढत्या दरामुळे.

2. दरिद्रय निर्मूलन, बेरोजगारी, आणि स्वावलंबन या क्षेत्रांमध्ये अपयश.

3. मात्र योजनेच्या शेवटी अर्थव्यवस्थेत मोठ्या वाढीच्या दराची अपेक्षा निर्माण झाली होती.   
  
4. 26 जुन 1975 आणीबाणीची घोषणा

5. 1 जुलै 1905 20 कलमी कार्यक्रम.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World