Maharashtra Police Bharti 2022 – पोलीस भरती 2022

Maharashtra Police Bharti 2022 – महाराष्ट्र पोलीस भरती 2022

Police Bharti 2022 is starting in a few days as the government started preparation for conducting exams. In this Maha Police Bharti 2022, almost 7200 vacancies will be available to recruit police posts. In the first phase, almost 5000 Police Bharti vacancies are recruited in the department. Here we will provide all the latest information regarding Police Recruitment, so always visit this page to get the latest information. We will also publish Police Bharti Hall Ticket once the written exam will declare.

police bharti 2022

Police Bharti 2022 Latest Update (29 जानेवारी 2022)

In the first phase, there are recruited almost 5000 posts in the Maharashtra police department. Now in the second phase, the Maharashtra government is planning to conduct Police Bharti 2022 for 7200 posts in all the districts of the state. This latest update is given by Maharashtra Home Minister Mr. Dilip Walse-Patil in the press conference held in Ahmednagar.

पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र मध्ये 5200 पदांसाठी पोलीस भरती आयोजित करण्यात आली होती. आता दुसऱ्या टप्प्यात 7200 पदांसाठी पोलीस भरती आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. अहमदनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार बैठकीमध्ये त्यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र पोलीस भरती 2022 बद्दल लेटेस्ट माहिती याठिकाणी वेळोवेळी अपडेट करण्यात येईल, तरी या पेजला पुन्हा भेट द्या.

Police Bharti 2022 Latest Update

Police Bharti 2022 New GR

मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत पोलीस भरती बाबत अत्यंत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामुळे पोलीस भरती बाबत असलेला संभ्रम दूर होऊन लवकरच भरती जाहीर होईल असा अंदाज आहे. बैठकीत घेण्यात आलेले निर्णय पुढीलप्रमाणे –

  • राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील सन 2019 मधील 5297 पदे हि 100% भरण्यासाठी मागील शासन निर्णयातून सुट देण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
  • या निर्णयामुळे कोणतेही नवीन पद निर्मिती करण्यात येणार नसून हि पदे मंजूर आकृतिबंधाच्या मर्यादेतील रिक्त पदांद्वारे भरण्यात येणार आहेत.
  • सन 2020 मधील एकूण 7231 पदांच्या भरतीबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत, म्हणजेच आता पोलीस भरती हि एकूण (5297+7231) 12528 पदांसाठी होणार आहे.

आज निघालेला GR डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

GR डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Maha Police Bharti 2022 New GR Published

पोलीस भरतीच्या नवीन शुद्धीपत्रकाचा GR आज प्रकाशित करण्यात आला आहे. या GR मुळे आता पोलीस भरतीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला असून यात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील दिलासा मिळाला आहे. आज प्रकाशित झालेल्या GR नुसार आता EWS प्रमाणपत्र काढण्यासाठी तसेच ओपन कॅटेगरीतील विद्यार्थांना वाढीव फीस भरण्यासाठी नव्याने 45 दिवसांचा कालावधी देण्यात येणार आहे. या GR संबंधी अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवरून GR डाउनलोड करा.

GR डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Police Bharti 2022 Latest Update – 11 January 2021

येत्या आठ दिवसात, पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु होईल अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. पोलीस भरती 2021 मध्ये एकूण 12538 पदे भरण्यात येतील व पहिल्या टप्यात जवळपास 5000 पदे भरले जातील अशीही माहिती मिळाली आहे. पहिल्या टप्प्याची प्रकिया संपल्यानंतर लगेच दुसरा टप्पा सुरु करण्यात येईल. पोलीस भरतीविषयी ताजे अपडेट्स मिळविण्यासाठी MPSC World ला दररोज भेट देत जा.

Maharashtra Police Bharti 2022 Latest News

Maharashtra Police Bharti 2022 is finally starting in the coming 15 days as the government has been issued a letter to respective authorities. Till the last week of December 2020, Police Bharti will start in all the districts. In this Maha Police Bharti, the SEBC category is not included so, those candidates can apply from the open category.

मेगा भरती अंतर्गत पोलीस भरती 2021 लवकरच सुरु होणार असून त्यासंदर्भात वृत्त नुकतेच प्रकाशित झाले आहे. येणाऱ्या 15 दिवसात भरती प्रक्रिया सुरु करण्यात येईल अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आली आहे. या मेगा भरतीमधून एसईबीसी प्रवर्ग वगळण्यात आला असून, ज्यांनी एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केला आहे ते खुल्या प्रवर्गातून परीक्षा देतील. एकूण रिक्त पदांच्या 50 टक्के पदे भरण्यात येतील व येणाऱ्या 15 दिवसात हि प्रक्रिया सुरु होईल असे देखील प्रशासनाने सांगितले आहे.

Police Bharti 2021 is now starting in a few days. In the presence of Maharashtra Home Minister Anil Deshmukh, a cabinet meeting was held recently. In this meeting, they took the decision to invite applications for Police Bharti 2021. There will be almost 12,500 vacancies available to recruit police shipai and other posts.

16 सप्टेंबर रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात सुमारे 12,500 जागांसाठी पोलीस भरती होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वत: माध्यमांना यासंबंधी माहिती दिली. थोड्याच दिवसात या भरतीविषयी GR प्रकाशित होईल व तो आपल्याला लगेच याठिकाणी उपलब्ध होईल.

आगामी काळात होणाऱ्या पोलीस भरतीची सर्वात जलद माहिती याठिकाणी प्रकाशित करण्यात येईल, तरी भविष्यात लेटेस्ट माहिती मिळविण्यासाठी “MPSC World” ला नेहमी भेट देत रहा.

Police Bharti 2021 is going to start very soon for a total of 12,538 Posts. Maharashtra’s Deputy CM Mr. Ajit Dada Pawar has been stated today that Police Bharti will be organized to increase the strength of the police department. Due to the COVID-19 issue, the police department is going through very hard times due to heavy work and the government is planning to give them more strength to manage upcoming crises.

  • करोनामुळे राज्यात नोकरी आणि रोजगाराच्या संधी कमी होत असताना सरकारने राज्यातील पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात आगामी काळात पोलीस दलामध्ये 12538 जागांची भरती करण्यात येणार आहे.
  • राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलीस शिपाई संवर्गात दहा हजार तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,” अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या समवेत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला असून लवकरच निर्णयाची अंबलबजावणी करावी असा निर्देश देण्यात आला आहे.

Maharashtra Police Bharti 2021 is organized in 2019 as well as in 2020 but due to the COVID-19 pandemic, it is postponed until further notice. In 2019, Police Bharti has organized for Police Shipai post and then in 2020, Police Shipai Chalak posts also added to it. In both of the Police Recruitment, only applications are submitted by the candidates, and candidates are waiting for the Written and Physical exams. You will get all the important information regarding Maharashtra Police Bharti like application procedure, age limit, educational qualification, and physical test information below on this page.

पोलीस शिपाई चालक भरती 2020 बद्दल संपूर्ण माहिती

विभागाचे नाव पोलीस विभाग
पदांचे नाव 1) पोलीस शिपाई चालक
एकूण जागा 1019 जागा
वेतनश्रेणी 5200 ते 20200 रु. (ग्रेड पे – 2000 रु.) सोबत विशेष वेतन 500 रु. व इतर
अर्ज पद्धती ऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळ mahapolice.gov.in

पोलीस भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई चालक या पदांसाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे
पोलीस भरतीमध्ये उपलब्ध जागा
पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई पदाच्या 1019 जागा आहेत
पोलीस भरतीसाठी लागणारी वयाची अट
खुल्या प्रवर्गातील उमेदवार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची अट हि 19 ते 28 वर्षापर्यंत आहे
मागासवर्गीय उमेदवार मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयाची अट हि 19 ते 33 वर्षापर्यंत आहे
पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता
उंची
महिला महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 सेमी असावी
पुरुष पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 सेमी असावी
छाती
पुरुष पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 सेमी पेक्षा कमी नसावी
महिला लागू नाही
लेखी परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती
  • सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.
  • मराठी भाषेत लेखी परीक्षा घेतली जाईल.
  • लेखी परीक्षा हि 100 गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.

लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व गुणांच्या विभागणी साठी खालील तक्ता बघावा.

 विषय गुण
अंकगणित 20 गुण
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 20 गुण
बुद्धीमत्ता चाचणी 20 गुण
मराठी व्याकरण 20 गुण
मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम  20 गुण
एकूण गुण – 100
शारीरिक चाचणी बद्दल संपूर्ण माहिती
  • लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच शारीरिक चाचणी देता येईल.
  • शारीरिक चाचणी हि एकूण 50 गुणांची असेल.
  • शारीरिक चाचणी अगोदर 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्यात येईल.

खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

शारीरिक चाचणी (पुरुष)
1600 मीटर धावणे 30 गुण
100 मीटर धावणे 10 गुण
गोळाफेक 10 गुण
एकूण गुण 50 गुण
शारीरिक चाचणी (महिला)
800 मीटर धावणे 30 गुण
100 मीटर धावणे 10 गुण
गोळाफेक (4 किलो) 10 गुण
एकूण गुण 50 गुण
परीक्षा शुल्क
खुल्या प्रवर्गातील उमेदवार रुपये 450
मागासवर्गीय उमेदवार रुपये 350
महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्जाला सुरुवात 2 डिसेंबर 2019
अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जानेवारी 2019

जिल्हानिहाय पोलीस भरती 2021 माहिती

मित्रांनो, जिल्ह्यानुसार पोलीस चालक भरतीची माहिती उपलब्ध झाली आहे. या भरतीमधील सर्व जिल्ह्यांची माहिती तुम्ही खालील तक्त्यामधून घेऊ शकता. तुमच्या जिल्ह्यासमोरील “येथे क्लिक करा” लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील पोलीस भरतीविषयी माहिती घेऊ शकता.
जिल्ह्याचे नाव एकूण जागा लिंक
मुंबई 156 जागा येथे क्लिक करा
नागपूर शहर 87 जागा येथे क्लिक करा
नागपूर ग्रामीण 27 जागा येथे क्लिक करा
सांगली 77 जागा येथे क्लिक करा
औरंगाबाद शहर 24 जागा येथे क्लिक करा
सोलापूर 41 जागा येथे क्लिक करा
रायगड 27 जागा येथे क्लिक करा
लातूर 6 जागा येथे क्लिक करा
बीड 36  जागा येथे क्लिक करा
उस्मानाबाद 33 जागा येथे क्लिक करा
मुंबई रेल्वे 18 जागा येथे क्लिक करा
नवी मुंबई 103 जागा येथे क्लिक करा
अमरावती शहर 19 जागा येथे क्लिक करा
अकोला 34 जागा येथे क्लिक करा
ठाणे 116 जागा येथे क्लिक करा
बुलढाणा 52 जागा येथे क्लिक करा
वर्धा 37 जागा येथे क्लिक करा
सिंधुदुर्ग 20 जागा येथे क्लिक करा
रत्नागिरी 44 जागा येथे क्लिक करा
जालना 25 जागा येथे क्लिक करा
भंडारा 36 जागा येथे क्लिक करा
एकूण जागा 1019 जागा

ऑनलाईन रजिस्ट्रेशन लिंक

District Wise Police Bharti 2021 Details

खालील जिल्ह्यांसाठी यावेळी भरती जाहीर झालेली नाहीये.

Name of District Click on District For Information
Pune
Click Here For Pune City Police Bharti
Click Here For Pune Gramin Police Bharti
Click Here For Pune Railway Police Bharti
Palghar Click Here For Palghar Police Bharti
Kolhapur Click Here For Kolhapur Police Bharti
Jalgaon Click Here For Jalgaon Police Bharti
Dhule Click Here For Dhule Police Bharti
Pimpri Chinchwad Click Here For Pimpri Chinchwad Police Bharti
Nandurbar Click Here For Nandurbar Police Bharti
Satara Click Here For Satara Police Bharti
Aurangabad Click Here For Aurangabad Gramin Police Bharti
Nagpur
Click Here For Nagpur Railway Police Bharti
Amravati Gramin Click Here For Amravati Gramin Police Bharti
Yavatmal Click Here For Yavatmal Police Bharti
Washim Click Here For Washim Police Bharti
Gadchiroli Click Here For Gadchiroli Police Bharti
Nanded Click Here For Nanded Police Bharti
Hingoli Click Here For Hingoli Police Bharti
Parbhani Click Here For Parbhani Police Bharti
Chandrapur Click Here For Chandrapur Police Bharti
Gondia Click Here For Gondia Police Bharti
Ahmednagar Click Here For Ahmednagar Police Bharti
Nashik
Click Here For Nashik City Police Bharti
Click Here For Nashik Gramin Police Bharti

इंग्लिश मध्ये सर्व माहिती वाचण्यासाठी खाली बघा

Maharashtra Police Bharti 2021 Complete Information

In this post, you will get all the information regarding Police Bharti 2019 as this recruitment will start tomorrow. We will discuss everything about Police Bharti on this page as this is very important to understand before applying to Police Bharti 2019 physical or written exam.

Maharashtra Police Bharti 2019 Details

Department Name Police Department
Recruitment Name Police Bharti 2019
Name of posts Police Shipai
Total Vacancies 3450 Posts
Pay Scale 5,200 to 20,200 Rs. (Grade Pay – 2,000 Rs.) with Special Pay 500 Rs. and Other.
Application Mode Online
Official Website mahapolice.gov.in

Educational Qualification For Police Bharti 2021

Police Shipai The 12th should be passed from its respective boards.

Police Bharti Vacancy Details

Police Shipai 3450 Posts

Age Limit For Maha Police Bharti

General Category 18 to 28 Years
Reserve Category 18 to 33 Years

Physical Eligibility For Police Bharti 2021

Minimum Height For Female 155 C.M
Minimum Height For Male 165 C.M

Application Fees

General Category 450 Rs.
Reserve Category 350 Rs.
Ex-Serviceman Candidates Update soon

All Important Dates

Starting Date For Online Application 03 September 2019
Last Date For Online Application 23 September 2019

Download Our Apps

MPSC World App
Current Affairs App

Follow Us

Subscribe Us On Youtube
Like Us On Facebook
Follow Us On Instagram
Join Us On Telegram

Written Test Information For Police Bharti 2019

As per the new rule, The candidates shall first be required to attend for Written Test.

  • The Written Test will be for a total of 100 Marks.
  • The questions asked in the Written Test shall be objective type and conducted in the Marathi Language.
  • The duration of the Written Test will be 90 minutes.
  • Candidates of the OPEN Category need to take a minimum of 35% Marks for Passing the exam, whereas Reserved Category Candidates need 33% Marks.

Police Bharti Written Test Syllabus

Subjects Marks
Mathematics 25 Marks
General Knowledge & Current Affairs 25 Marks
Intellectual Test 25 Marks
Marathi Grammar 25 Marks
TOTAL MARKS 100 Marks

Police Bharti Physical Test Information

The new rule has been implemented in Physical Test format as now Physical test will conduct for only 50 Marks, Previously Physical Test was conducted for 100 Marks. Also, the written exam will be held first and then the candidates securing a minimum of 35% marks (33% marks in respect of Backward Class Category candidates) in the written test shall be eligible for the physical test in the ratio of 1:5 vacancies advertised in the respective categories.

The physical test will be of 50 Marks.

For Male Candidates as follows –

Physical Test for Male Candidates
1600 Meters Running 30 Marks
100 Meters Running 10 Marks
Shot Put 10 Marks
Total Marks 50 Marks

For Female Candidates as follows –

Physical Test for Female Candidates
800 Meters Running 30 Marks
100 Meters Running 10 Marks
Shot Put (4 KG) 10 Marks
Total Marks 50 Marks

Age Limit For Police Bharti 2021

While applying for Police Constable or other posts in the Police department, there is some limitation on the age of the candidate. Here we will update the complete age limit criteria for police recruitment so you will understand your eligibility.

Police Bharti Age Limit
General Category 18 to 28 Years
Reserved Category 18 to 33 Years

Application Fees Maha Police Recruitment

You need to pay Application Fees for completing the Online Application process. After paying fees then only your application gets submitted successfully. In the below table, the category-wise application fee structure is given.

Application Fees For Police Recruitment
General Category 450 Rs.
Reserved Category 350 Rs.
Ex-Serviceman Update soon

Physical Eligibility For Police Bharti Physical Test

Here you will get information regarding the Physical Eligibility required for Police Bharti 2021. There is a certain requirement that is needed to fulfill to be eligible for this recruitment. Please read the below table to get all those requirements.

Physical Eligibility For Police Recruitment
Female Candidates Male Candidates
Height (उंची) The minimum height should be 155 C.M The minimum height should be 165 C.M
Chest (छाती) Without blooming Chest should be more than 79 C.M

Police Bharti 2022 – FAQ

Q1. पोलीस भरती 2022 कधीपासून सुरु होईल?
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस भरती 2022 येत्या काही दिवसात सुरु होईल असे कळाले आहे. प्रशासनाची पोलीस भरती लवकरात लवकर व्हावी यासाठी तयारी सुरु आहे.

Q2. अंदाजे किती जागांसाठी हि भरती होऊ शकते?
जवळपास 7200 जागांसाठी हि भरती होण्याची शक्यता आहे. तरी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाल्यावरच योग्य माहिती कळेल.

Q3. कोणकोणत्या पदांसाठी पोलीस भरती होणार आहे?
या भरतीमध्ये पोलीस शिपाई, पोलीस चालक शिपाई तसेच इतरही पदे असतील, जाहिरात प्रकाशित झाल्यावर पूर्ण माहिती कळविल्या जाईल.

Q4. या भरतीसाठी उमेदवाराची वयोमर्यादा काय असेल?
उमेदवाराचे वय हे 18 ते 33 वर्षामधील असावे. खुला आणि राखीव प्रवर्गासाठी वेगवेगळ्या वयोमर्यादा आहेत.

All the latest updates regarding Police Bharti 2022 will publish very soon on this page. Keep visiting MPSC World and share it with your friends.

165 Comments
  1. Sohil khan says

    Sir mai M.p Gwalior se hu kya mai bhi bandsman k liye apply kr skta hu plz btaye

    1. Rammurti says

      Jila lakhim pur khiri pulish bharti

      1. Shivaji says

        Join mi….sir

        1. Rakhi kumari says

          Sir me jharkhand se hu kya me maharasta police form bhar sakti hu

      2. Kailas says

        Ko

    2. Rakhi kumari says

      Sir me jharkhand se hu kya me maharasta police form bhar sakti hu

      1. Sayyed Rashid says

        nahi ap ke pass maharashtra ka domicile certificate hona bohot zaruri hai tabhi ap bhar sakti hai

    3. Ankush kachare says

      i like join jop police

    4. Shima says

      Hame bhi police form bharna hai sir Shaimha koraon allahabad

  2. Sarita Ganesh satre says

    Hi, sir i would like join police.

    1. Rammurti says

      Jila lakhim pur khiri pulish bharti

      1. Ritik says

        Hallo sir ap keb jon keye hoo
        Ap apna namber send kero

      2. Kokare malati says

        Sir l am interested

  3. Aarti devada says

    Instrest hai police bane me .im.12 pass

    1. U anilkumar says

      Hi sir would Like join polish👍👍👍

  4. Baabu says

    Add me

  5. Ravi Nigam says

    Police department

  6. meena says

    लेखी परीक्षा कश्या प्रकारे असते ? प्रश्न लिहून उत्तरे लिहायची कि प्रश्न न लिहिता उत्तरांवर टिक करायची हे सांगा .

    1. Vilas Rathod 9527303727 says

      Online tik karaychi aahe

    2. Harshu says

      Yesss

  7. Dnyaneshwar Pawar says

    Is it maha Bharti.?

    1. Sanjay dalvi says

      Questions pepar vegla asto ani answers key vegli aste phakt Answer key var ABCD ase gol astat tya peki tumhal je answer vatel to gol penane rangvaycha ok

    2. Kailas says

      Police bharti 23/9/2019 ka exam kab hai sir

      1. Hanif mehabub shaikh says

        Next time date

  8. Amol waghmode says

    Hii

  9. Vishal khajekar says

    Nice guiding sir….. 👌 👌 👌

  10. Kunal thaware says

    Hii sir I like police duty

  11. Dnyaneshwar Banduke says

    Mala police Banaych

    1. Varsha kamble says

      I want to join in police department

  12. SHRADDHA says

    sir sports certificate rahili tar kahi consetion milatay ka.

  13. Akash says

    I m police duty join sir

  14. Amar jadhav says

    Sir N.C.C. [C] certificate la kahi mark astat ka??

    1. Nmkadda says

      Nice

    2. sk says

      no

  15. Tadvi Javed pashu says

    I like my India
    I like policy duty

    1. Madan shirole says

      Me police department made Join ohu Shakto ka
      Madanshirole
      Sinnar

    2. irfan sha says

      Sir I am a homeguard

  16. Prashant manwar says

    Police bharati kadhi chalu hoil sir….i am waiting

    1. Rahul says

      Ji main Haryana Se Hui Kya Meri job lag sakti hai police mein

  17. RAHUL PAWAR says

    Mi police bananar

  18. Sourav says

    Bharti kab chalu home wali hai

  19. shweta says

    mpsc made psi ya post sathi kase apply krayche??

  20. SWAPNIL TAYADE says

    sir me 2018 made CP MUMBAI la waiting la aahe (sc) madun 17 numbar la tar waiting list kadi open honar pliz kalva 7620904350/9405014819

  21. Prashant manwar says

    police bhartichi tarikh jahir nh zali ata parynt

  22. Sourav says

    Please any updates date of police Bharti 2019..tell me

    1. Rammurti says

      Jila lakhim pur khiri pulish bharti

      1. Rohit dhurve says

        Hi 26 Jan 2021

  23. Dinesh s. Chahakate says

    Sir police bharti sati kup wed hotay kadi nignar ahe police bharti

  24. Mahesh gaikwad says

    4 March ka add bihar hoti kay jhale
    Aani aatta tar loksabhechi acharshita lagu hoel mag bharti hoel ka nahi nemke kay?

  25. Prashant manwar says

    Police bharati nh ya varshi i think…mhnun wait krn soda

  26. Neelam says

    Hi sir,
    Please any updates Date of Police bharati???

  27. Pallavi says

    Police bharati honar ahe ka

    1. Rohit chandrakant pawar says

      Ho…honar ahe

    2. Sanjay says

      Ho

    3. Bharat says

      Police Bharti age vadhvale ahe Ka?

  28. Aakash yadav says

    Police officer good

  29. Ankush kachare says

    I like police job

  30. Rutik says

    Police bharti la appendix cha operation chalt ka

  31. Nidhi Patel says

    Please update me when vacency will be available in police line

    1. Lakshmanarao.vissampalli says

      Nenu (sc)

  32. Mahesh mahajana says

    Dear sir
    Please said me exact height of police bandsmen

    Regards,
    Mahesh mahajan.

    1. Lakshmanarao.vissampalli says

      Hai sir police job kosham eaduru chusthuna sir

  33. Acha devasing soyam says

    Dear
    Sir
    Please me police academy
    Regard
    Aachal devsing soyam

  34. Priyanka kamble says

    Mala online police bharti fome bharay cay plz help me

    1. ramesh says

      ok

      1. Lakshmanarao says

        Naku police avvalani korika 10th pass Nenu police job kosamo chusthuna sir

  35. Anjan Kumar Dash says

    I salute maharashtra police pune Mundwa specially mr Pandit inspector mr amol gawali Api and his full team’s.
    I salute them continue following my incident….thank you all of you from buttom my hurt…

    1. Lakshmanarao.vissampalli says

      Hai sir police job kosham eaduru chusthuna sir

  36. Kartikeya vilas bhate says

    Pl

  37. sagar shrikhande says

    police bharita

  38. Abdul kalam shaikh says

    Ganpat patil nagar I.c.colony borivali west Mumbai 400103

  39. Abhi says

    Sir mala -1.50 diopter cha spect aahe tr mi police madhye form bharu shakto ka….?????

    1. Laxmi bhagwat survase says

      Sir male height kami asavi manje 1522 paryant opanla krave

  40. Dinesh Tadvi says

    Police bharti ke liye Wight kitna hona chahiye sir

  41. Sagar tere says

    Im 10th standard pass Kya main police bharti ke liye apply kar sakata hoo

  42. Shivshankar says

    Police bharti

  43. Jeevan chaturvedi says

    Start kab se ho raha hai

  44. Shalini bhausahab Abhimane says

    Sir mi 12th pass aahe mala hi police hoyach aahe

  45. Rony says

    Sir mera 10 complete ho chuka he ……and abhi mera Diploma in Mechanical 2nd year chalu he…….So me 10th ke base ke upar police ke liye form bhar sakta hu……..plz reply me sir.

    1. Lakshmanarao.vissampalli says

      Nenu (sc)

  46. Rohit chandrakant pawar says

    Ho…honar ahe

  47. Jayesh verinder Chauhan says

    I really want to do this job ,its my dream to become an police officer from my childhood days, so I expect , I will become an police officer,

  48. Rohit Pachare says

    नमस्कार…..
    माझा प्रश्न असा आहे की, शरीरावर कोणत्याही प्रकारचे गोंधन कीव्हा कोणतेही चित्र आपल्या शरीरावर असले तर आपण शारीरिक तपासणी मध्ये नापास होऊ शकतो का ????
    माझ्या प्रश्नाचे आवश्यक उत्तर द्या . ही माझी नम्र विनंती ….
    धन्यवाद! ….

    1. arti khobragde says

      no

    2. Vishal says

      पोलीस भरतील चालते काय होत नही होत पण आर्मी भरतील नाही चालत

  49. Rohit bhalekar says

    Muze Police bharti me jana hai or muze police bnna hai sir

  50. MAHADEV RAMESH KHAMKAR says

    SIR JAHIRAT KADHI PADNAR AAHE KALVA

  51. krishna prabhakar thore says

    SIR JAHIRAT KADHI PADNAR AAHE KALVA

  52. Trupti more says

    Guys for this year there is no bhrti..so don’t waste your time.

  53. Ashish Vaijinath Nangre says

    I say confidently I am become an a police officer in future. Sure Sir……….

  54. Priya Kamble says

    Kadi honar aahe Advertisement Police Bharti ?

  55. Vijay Nandkumar Kshirsagar says

    Mi honar aahe bharti

  56. Vaibhav parab says

    Police

  57. Siddharth Sabale says

    Me police bananarch….. I will try my best……

    1. Vikas says

      Hii sir police bharati sathi 10 th certificate chaltay Kay

  58. arti khobragde says

    hii sir
    sir police vacancy kadhi yenar

  59. Vikas says

    10 th board certificate vrti chaltay kay

  60. Jaywant Vaskar says

    Mala Pn Police Banayach Aahe Mi 12th Pass Aahe Aani Mi Police Honyasathi Kahi Hi Karen Bharpur Study Karen Aani Mehnat Pn karen

  61. Sayed majid says

    Sayed majid

    1. Pooja sahani says

      Mujhe police bharti ka form bharna hai or Mera Sapna hai please meri help Karo mujhe Kuch nhi Samajh reha h please reply kijiye…. Mai fresher hu Graduation complete ki hu b. Com se. Help me

      1. Pooja sahani says

        Please

  62. Madan more says

    केव्हा पोलीस भरती होणार आहे ,,, काही तरी सांगा सर आणि किती जागा न

  63. shital says

    Hi,
    sir
    i am shital.
    i like police duty and working.

  64. Sameer shah says

    Police deapartment i am join Please Sameer Shah

  65. S .h. warpe says

    Sir mi ycmou mdhe 10 the pass ahe 1year 2year 3 year camplit ahe mag police Bharti Sathi a
    play Kru shaktoka.

    1. Pooja sahani says

      Mujhe police bharti ka form bharna hai or Mera Sapna hai please meri help Karo mujhe Kuch nhi Samajh reha h please reply kijiye…. Mai fresher hu Graduation complete ki hu b. Com se. Help me

      1. Sunil says

        Hii

  66. Bhushan says

    Sir
    Date kdhi nighnar

  67. Rohini prashant bandal says

    Sir navin he made age limit vadayache kh chancess ahet ka

  68. ANIL JANRAO WANKHADE says

    Age 43 kara Karan sarva department madhe age wadval aahe fakt police department madhe kami ka

    1. Ashok says

      Sir mare Aje 22 ha

  69. Akshay s says

    Sir plzz lavkarat lavkar bharti kada plzz sir apala young generation khup vaitagal ahe plzz ani sir jast jaga kada plzzz ….nahi ter sir apli young generation societe karnachy margaver ahe… sir je real ahe tech sangat ahe plzzz tumhi lavkarat lavkar kada

  70. priya kamble says

    kahich comment det nahit sir…..kase mahit honar aapnala

  71. Dhiraj Anawale says

    2019 Chi police bharti sudhha mahapariksha portal ch ghenar aahe ka jshi mahaportal ni vanrakshak bharti ghetli tshi ki purvipramanech police bharti chya paper sarkhe paper rahil.yababat mahiti sangavi.krupaya maharashtra sarkarne nidan police bharti 2019 Tari mahaportal ne gheu nye hi mukhyamantri sahebanna hathjodun vinannti

  72. farheen shafique says

    i want to join police as its my dream

  73. Sai says

    Join me

  74. Sunil Govind arbune says

    Sir 2014 pasun mothi Bharti zhali Nahi age ultat aahe age limit vadnar Ka nidan home guard option fakt berojgaran sathi tari kara home guard 5 % arakshan rash tari Kara sir manje faqt j khare berojgaran tyacha rojgar uplabd hoil

  75. S says

    Yevdha days zople hote ka achanak jahirat kadhli nidan 2month adi add takaychi

  76. Neha bhandarkar says

    155.cm height is compulsory or not & writing exam is in eng or Marathi

  77. Ganes says

    Marath age ltd

  78. vinod kadam says

    i want to join police as its my dream

  79. Ajinath says

    No

  80. Balaji says

    पोलीस भरती विसरून जा
    अजून 2 वर्ष ह्या पेक्षा जास्त कालावधी लागू शकतो
    जर निघाली भरती तरी पण 4 ते 6 हजार च्या मध्ये निघेल
    शकतो नाही निघणार….

  81. mahesh says

    sir maza ITI zala aahe, me apply karu shakto ka??

  82. Namita Biswal says

    I want this job because it’s very good opportunity for me to prove myself .

  83. Adesh .s.rasge says

    Sir 7thpass nahi chalnar ka

  84. Abhijit sakhe says

    Baki district hi bharti kadhi honar sir

  85. Shivam says

    Mpsc app

  86. supriya says

    when decleared exam date for police bharti please tell me sir.

  87. Sagar Kandele says

    Police Bharti exam which date to start

  88. SHYAM says

    Jay hind sir I olso 12 pass

  89. Diya Bhoir says

    Sir ma Bhiwandi se Hu
    Kya ma bhi police ka form bhar Sakti Hu kya
    …please reply kar ke Bata ye

    My name
    Diya Bhoir

  90. Md zulfequar says

    Start kab se ho raha hai

  91. Vikas ingle says

    Sir paper kadhi honar aahe (rashtrapati rajvat madhe hoil ka?)

    1. Aarti says

      Exam kdhi aahe bhari chi

  92. Rohit Dandge says

    सर 2019 ची पोलिस भर्ती चे पेपर कदी आहे सागु शकल का सर

  93. ABDUR RAHIM SHAIKH says

    Abdur Rahim Shaikh Says
    Sir ma Murshidabad se Hu
    Kya ma bhi police ka form bhar Sakti Hu kya
    …please reply kar ke Bata ye

    My name
    Abdur Rahim Shaikh

  94. Narendra valvi says

    Mala police 👮 banacy ahe

  95. Dinesh s. Chahakate says

    Sir police bharti disembr mahinyt jali tr chan hote 2019 chi bharti puna samor nahi geli pahije

  96. SACHIN SHAHADEV GOPALGHARE says

    sir jarasha jagach fakt vadhva ho khup divas zale megha bhartich nighali nahi ho plzz

  97. Vishal says

    Hi sir mi Amaravati madhe rahato aani maze vay 17 vrsh she mala pan police madhe jayeche aahe mi aata pasun Kay kay karayala have

  98. MAHENDRA Patil says

    Jay Hind sir mi ex man haye tar bharti kadhi v kutye haye plz email daware kadawa saheb

  99. Chaitanya Gadade says

    सर 2019 ची पोलिस भर्ती चे पेपर कदी आहे सागु शकल का सर

    1. Gopal yadav says

      I am joining 10 pass

  100. Mahesh mahaldar says

    Sir gadchiroli jilha shipai bharati kadhi hokar please sangal Kay?

  101. Poonam says

    Police Bharti kadhi honat aahe

  102. Subodh Kumar says

    Driver

  103. Rajan verma says

    Sir Mera name Rajan verma hai Mai mahrajghanj jila se hu oar Mai 10 pass hu

  104. Sonu says

    Jay hindi sir

  105. mukesh says

    Maharashtra Police Bharti 2020 Driver ki exam Hindi me nahi hoti kya (Honi Chaiye) please give me reply

  106. mukesh says

    yesha nahi hoga to kya apni fees return mil sakti kya

    1. Shweta mishra says

      Police bharti kbhi se chalu hoga

      1. Aniket jadhao says

        Sir Mera name aniket jadhao hai sir mai 12 th pass hun sir muze police bharti marniki bahut iccha hai sir plz join me sir Mera Nomber 8308639410 call karana sir

  107. pankaj says

    WHEN WILL I GET HALL TICKET…?

  108. Kisan sonawane says

    असं join me join me म्हणुन चाललं असतं तर कशाला पोलिस भरती काढली असती कशाला लेखी व ग्रांउड घेतलं असतं अभ्यास करा फिजिकल फिटनेस करा व मग बघा तुमचं जे स्वप्नं नक्कीच पुर्ण होइलं

    1. Gopal yadav says

      I am joining

  109. Surads says

    Sir mazi ahe 25 ahe mala please konti tari changli academy suggest karaa

  110. Namdev hanmantrao Allure says

    My job joying

  111. Vijay varma says

    Hello sir my name is Vijay varma and I’m physical handicap & I’m 10th completed & I’m 25 year old my no is 7045444046

  112. Sangam dongre says

    Most psi syllabus and book list

  113. Aaru madavi says

    I am joynig

  114. Sfurti patil says

    Police bharti I Like

  115. हरी शिर्के says

    ex-sercicemen च्या साठी काय अट आहेत सविस्तर सांगा

  116. Somnath Tandale says

    give me any job updates

  117. sakshi kamble says

    Sir
    bharti sathi kontya site varun application kraych ahe

Leave A Reply

Your email address will not be published.