अलंकारिक शब्द भाग 3 बद्दल संपूर्ण माहिती
अलंकारिक शब्द भाग 3 बद्दल संपूर्ण माहिती
- चौदावे रत्न – मोर
- छत्तीसचा आकडा – वैरभाव, शत्रुत्व
- जागल्या – रात्री पहारा देणारा
- जमदग्नीचा अवतार – रागीट स्वभावाचा
- जिप्सी – भटकंती करणारा
- जर्जर – अशक्त, म्हतारा
- जडभरत – सुस्त, आळशी
- झारीतील शुक्राचार्य – आपली परंतु आपणास गुप्तपणे अडचणीत आणणारी माणसे
- टोळ भैरव – गावगुंड
- ताटाखालचे मांजर – दुसर्यांच्या विचाराने वागणारा
- त्रिकूट – तिघांचा समुदाय
- तिरकमशेट – चकणा माणूस
- दगडावरची रेघ – खोटे न ठरणारे शब्द
- दुर्वास – शीघ्रकोपी
- दरवेशी – अस्वलाचा खेळ करणारा
- देवमाणूस – सज्जन
- देवजी धसाडा – करूप वं अडदांड माणूस
- धन दांडगा – संपतीमुळे शेफारलेला
- धोपट मार्ग – नेहमीचा सरळ मार्ग
- नवकोट नारायण – खूप श्रीमंत