भारतीय फुटबॉलपटू संघटनेचे वार्षिक पुरस्कार 2016 बद्दल माहिती
भारतीय फुटबॉलपटू संघटनेचे वार्षिक पुरस्कार 2016 बद्दल माहिती
- सर्वोत्तम प्रशिक्षक – अॅश्ली वेस्टवुड, बेंगलुरू एफसी
- भारतीय खेळाडू-जेजे लालपेखलुआ, चेन्नईयन एफसी/मोहन बागान.
- युवा खेळाडू-उदांता सिंग, बंगळुरू एफसी
- परदेशी खेळाडू – रॅटी मार्टिन, ईस्ट बंगाल
- पिपल चॉइस खेळाडू – देबजित मजुमदार, मोहन बगान/मुंबई सिटी एफसी.
विश्व तिरंदाजी
- स्थळ – शांघाय.
- या स्पर्धेत रिकर्व्ह प्रकारात महिला संघाने रौप्य पदक जिंकले (चीनने अंतिम सामन्यात भारताचा पराभव केला.)
- रिकर्व्ह या प्रकारात पुरुष संघाने ब्रिटनचा पराभव करून कास्य पदक जिंकले.
- मिश्र दुहेरीत दीपिका कुमारी आणि अतान दास यांनी कोरियाच्या खेळाडूंना हरवून कास्य पदक जिंकले.
आशियाई बॅडमिंटन स्पर्धा – 2016
- स्थळ – वुहान (चीन)
- पुरुष विजेता – ली चोंग वेई (मलेशिया)
- महिला विजेती – वांग यिहान (चीन)
- मिश्र दुहेरी – झांग नैन आणि झाओ युनलेई (चीन)
टी-20 आशिया कप – 2016
- विजेता – भारत उपविजेता – बांग्लादेश
- टी-20 क्रिकेट आशिया कप – 2016 – सामनावीर – शिखर धवन, मालिकावीर – शब्बीर रहेमान, कुलेस्ट प्लेयर – विराट कोहली.
- भारतीय संघाने विक्रमी सहाव्यांदा विजेतेपद पटकाविले.