अलंकारिक शब्द भाग 1 बद्दल संपूर्ण माहिती
अलंकारिक शब्द भाग 1 बद्दल संपूर्ण माहिती
- अकरावा रुद्र अतिशय तापट माणूस
- अकलेचा कांदा मूर्ख माणूस
- अष्टपैलू सर्वगुण संपन्न
- अरण्यरुदन ज्याचा काही उपयोग नाही असे कृत्य
- अमरपट्टा अमरत्वाचे आश्वासन
- अक्षर शत्रू अडाणी
- ओनामा प्रारंभ
- उंटावरचा शहाणा मूर्खपणाचा सल्ला देणारा
- उंबराचे फूल दुर्मिळ वस्तु
- उडते पाखरू अस्थिर मनाचा
- अडेल तट्टू हट्टी माणूस
- आग्या वेताळ अत्यंत रागीट मनुष्य
- अंधेरनगरी अव्यवस्थितपणाचा कारभार
- कपिलाषष्ठीचा योग दुर्मिळ योग
- कळीचा नारद भांडण लावणारा
- काडी पैलवान हडकुळा
- कुंभकर्ण झोपाळू
- कर्णाचा अवतार उदार, दानशूर
- कुबेर खूप श्रीमंत माणूस
- कैकयी दुष्ट स्वभावाची स्त्री
OKAY … NO PROB
मगरमिठी या अलंकारिकशब्दाचाअर्थकायआहे