अलंकारिक शब्द भाग 2 बद्दल संपूर्ण माहिती

अलंकारिक शब्द भाग 2 बद्दल संपूर्ण माहिती

  • कोल्हेकुई – क्षुद्र लोकांचा गलबला
  • खडाजंगी – मोठे भांडण
  • खुशाल चेंडू – चैनखोर माणूस
  • खेटराची पूजा – अपशब्द वापरणे
  • खोगीर भरती – निरुपयोगी माणसांचा समूह
  • गंगायमुना – डोळ्यातले अश्रू
  • गंडातर – मोठे संकट
  • गारुडी – सापांचा खेळ करणारा
  • गुळाचा गणपती – मंद बुद्धीचा
  • गोगलगाय – निरुपद्रवी माणूस
  • गुलाबाचे फुल – नाजुक स्त्री
  • घर कोंबडा – घरा बाहेर न पडणारा
  • घर भेद्या – गुप्त गोष्टी शत्रूला सांगणारा
  • घटकेचे घड्याळ – क्षणभंगुर
  • चरपट पंजरी – निरर्थक बडबड
  • चिटणीस – पत्रव्यवहारासारखे काम करणारा शासकीय अधिकारी
  • चाकरमाने – शहरात कायमस्वरूपी नोकरी करणारे मध्यमवर्गीय
  • चाणक्य – कारस्थानी माणूस
  • चंडिका – कजाग स्त्री
  • चामुंडा – भांडखोर स्त्री
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.