अलंकारिक शब्द भाग 5 बद्दल संपूर्ण माहिती
अलंकारिक शब्द भाग 5 बद्दल संपूर्ण माहिती
- भिष्मप्रतिज्ञा – कठीण प्रतिज्ञा
- मंथरा – दृष्ट स्वभावाची स्त्री
- मारूतीचे शेपूट – लांबत जानरे काम
- मृगजळ – फक्त भास
- मुमुक्ष – मोक्षप्राप्तीची इच्छा धरणारा साधक
- मेघश्याम – ढगासारखा सावळा
- मुक्ताफळे – वेडेवाकडे बोल
- मगरमिठ्ठी – घट्टपकड
- यूयुत्सु – लढाईची इच्छा बाळगणारा
- यमपुरी – तुरुंग
- योगिनी – योगाभ्यास करणारी स्त्री
- याज्ञिक – धर्मसंस्कार विधी करणारा
- युगप्रवर्तक – नवे युग निर्माण करणारा
- रत्नपारखी – जडजवाहिरांची पारख करणारा
- रडतराऊत – नेहमी रडगाणे गाणारा
- राजा हरिशचंद्र – सत्यवचनी माणूस
- रांडकारभार – बायकी कारभार
- रामबाण – खात्री लायक उपाय, इलाज
- रुपेरी बेडी – चाकरी