समूहदर्शक शब्द भाग 2 बद्दल संपूर्ण माहिती
समूहदर्शक शब्द भाग 2 बद्दल संपूर्ण माहिती
- ढगांचा – घनमंडल
- फळांचा – घोस
- मुलांचा, मुलींचा – घोळका
- माणसांचा – घोळका
- भाकरीची – चवड
- पोळयांची – चवड, चळत
- घरांची – चाळ
- केसांची – जट
- साधुंचा – जथा
- दुर्वाची – जुडी
- पालेभाजीची – जुडी
- करवंदाची – जाळी
- चाव्यांचा – जुडगा
- उतारुंची – झुंड
- केसांचा – झुबका
- प्रवाशांची – झुबड
- वानरांची, चोरांची – टोळी
- वाळूचा – ढीग
- मातीचा, विटांचा – ढिगारा
- फूल झाडांचा – ताटवा
- लमाणाचा – तांडा
- विमानांचा – ताफा
- पक्षांचा – थवा