समूहदर्शक शब्द भाग 1 बद्दल संपूर्ण माहिती
समूहदर्शक शब्द भाग 1 बद्दल संपूर्ण माहिती
- पिकण्यासाठी घातलेल्या आंब्यांची – आढी
- गव्हाची – ओंबी
- घरांची – आळी
- पणत्यांची – आरास
- तार्यांची – आकाशगंगा
- मडक्यांची – उतरंड
- फळझाडे व फूल झाडांचे – उपवन
- मेंढरांचा, हत्तीचा – कळप
- जहाजांचा – काफिला
- वेलींचा – कुंज
- गुरांचा – कळप
- गायीचे – खिल्लार
- विद्यार्थ्यांचा – गट
- पुस्तकांचा – गठ्ठा
- गवताची – गंजी
- माणसांची – गर्दी
- पालेभाजीची – गड्डी
- माशांची – गाथण
- काजूची – गाथण
- फुलांचा – गुच्छ
- गाणे गाणार्यांचा – गानवृंद
- द्रक्षांचा, केळांचा – घड