पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट बद्दल माहिती

पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट बद्दल माहिती

  • दीपा कर्मकार ऑलिम्पिक पात्रता मिळविणारी पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट
  • ऑगस्ट 2016 मध्ये रिओ-दि जानरो (ब्राझील) येथे होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेत कलात्मक (आर्टिस्टिक) जिम्नॅस्टकसाठी पात्रं.
  • 52 वर्षांनंतर प्रथमच ऑलम्पिक स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू पात्र ठरले.
  • यापूर्वी ऑलिम्पिक स्पर्धेत 11 भारतीय पुरुषांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी 1952 (हेलसिंकी) दोन, 1956 (ऑस्ट्रेलिया) तीन, 1964 भारतीय खेळाडू सहभागी झाले होते.
  • दिपा करमारकरने पात्रता चाचणी (2016 ऑलिम्पिक) मध्ये व्हेन्यू टेस्ट इव्हेन्ट स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून स्पर्धेसाठी पात्र ठरली.
  • 9 ऑगस्ट 1993 मध्ये दिपा करमारकरचा आगरताळा (त्रिपुरा) येथे जन्म झाला.
  • प्रशिक्षक – विश्वेश्वर नंदी
  • 2015 – आशियाई जिम्नॅस्टिक अजिंक्यपद स्पर्धेत ब्रांझपदक.
  • राष्ट्रकुल स्पर्धेत (2014) ब्रांझ मिळविणारी पहिली भारतीय महिला.
  • 2015 – जागतिक आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धा पाचवे स्थान.
  • 2014 – ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत ब्रांझपदक
  • 2011 – राष्ट्रीय स्पर्धेत 5 सुवर्णपदक
  • ऑलिम्पिक स्पर्धेत 11 पैकी महाराष्ट्रातील भिकाजी भोसले, विठ्ठल कोरडे, यशवंत मोरे या खेळाडूंचा समावेश होता.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.