शब्दसमूहाबद्दल एक शब्द भाग 1 बद्दल माहिती

शब्दसमूहाबद्दल एक शब्द भाग 1 बद्दल माहिती

 • मंगळवारी येणारी संकष्ट चतुर्थी अंगारकी
 • विवाह बाह्य संबंधातून जन्मलेला अकरमासा
 • मुळाक्षरे व बाराखडीच्या क्रमाने केलेली मांडणी अकारविल्हेक्रम
 • दुसर्‍याच्या ताब्यात असलेला अक्रीत
 • ज्याला खंड नाही असा अखंड
 • अंग राखून काम करणारा अंगचोर
 • लहान बाळाला झोपविण्यासाठी म्हटलेले गीत अंगाईगीत
 • अगोदर जन्मलेला अग्रज
 • अग्नीची पूजा करणारा अग्निपूजक
 • मोजता येणार नाही असे अगणित
 • वर्तमानपत्रातील संपादकाचा मुख्य लेख अग्रलेख
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World