अलंकारिक शब्द भाग 4 बद्दल संपूर्ण माहिती

अलंकारिक शब्द भाग 4 बद्दल संपूर्ण माहिती

 • नखशिखांत सर्व शरीरभर
 • नंदीबैल सांगकाम्या, अक्कल शून्य
 • नरसिंह उग्र व पराक्रमी
 • पर्वणी दुर्मिळ योग
 • पाप्याचे पित्तर सडपातळ माणूस
 • पाताळ यंत्री धोरणी माणूस
 • पंक्ती प्रपंच पक्षपात
 • पिकलं पान म्हातारा
 • पोतराज आंगावर चाबाकाचे फटके मारून कला दाखवणारा
 • पोपटपंची अर्थ न समजताच पाठ करणारा
 • बहूभाषा कोबिद अनेक भाषांचे ज्ञान असणारा
 • बुरूड कामटयापासून सूप, टोपल्या बनवणारा
 • बहुरूपी विविध रुपे घेऊन मनोरंजन करणारा
 • बहूश्रुत भरपूर ऐकलेला वं माहिती असणारा
 • बृहस्पती खूप हुशार
 • बिनभाड्याचे घर कारागृह  
 • बोलाचीच कढी केवळ शाब्दिक वचने
 • भाकड कथा निरर्थक गोष्टी
 • भडभुंजा पोहे, मुरमुरे इ. विकणारा
 • भोजनभाऊ ऐतखाऊ माणसे
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World