समूहदर्शक शब्द भाग 4 बद्दल संपूर्ण माहिती

समूहदर्शक शब्द भाग 4 बद्दल संपूर्ण माहिती

 • वाचकांचा – मेळावा
 • जळतणाची – मोळी
 • उसांची – मोळी
 • मधमाशांचे – मोहोळ
 • मुंग्यांची – रांग
 • धान्याची – रास
 • आंब्याच्या झाडांची – राई
 • धावांचा, दुधाचा – रतीव
 • रोपांची – रोपवाटिका
 • गुरुद्वार्‍यातील भक्तासाठी प्रसाद (जेवण) – लंगर
 • भाताची – लोंबी
 • केळीचा – लोंगर
 • झाडाझुडपांचे – वन
 • वाद्य वाजविणार्‍यांचा – वाद्यवृंद
 • उपकरणांचा – संच
 • खेळाडूंचा – संघ
 • कवितांचा, लेखांचा – संग्रह
 • नाण्यांचा – संग्रह
 • आदिवासीचा – समूह
 • कार्यकर्त्यांची – संघटना
 • लोकप्रतिनिधींची – संसद
 • ग्रंथ प्रेमीचे – साहित्य संमेलन
 • पत्यांची, नावांची – सूची
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.