शब्दसमूहाबद्दल एक शब्द भाग 5 बद्दल माहिती
शब्दसमूहाबद्दल एक शब्द भाग 5 बद्दल माहिती
- जे प्रत्यक्षात नाही ते आहे असे वाटणे आभास
- ज्याला मरण नाही असा अमर
- कमी वेळ टिकणारा अल्पजीवी
- कमी आयुष्य असणारा अल्पसंतुष्ट
- ज्याचा विसर पडणार नाही अविस्मरणीय
- शब्दामधून ज्याचे वर्णन करता येत नाही असे अवर्णनीय
- कधीही नाश न पवणारे अविनाशी
- ज्याने लग्न केले नाही असा ब्रम्हचारी
- ज्याचा कधीही वाट येत नाही अवीट
- एकाच वेळी अनेक अवधाने राखून काम करणारा अष्टावधानी
- एकाच देवावर असलेली अविचल श्रद्धा अनन्यभक्ती
- ईश्वराची पूर्णपणे एकरूप होणे अव्दैत
- आकाशातील तार्यांचा पट्टा आकाशगंगा
- कुस्ती खेळण्याची जागा आखाडा
- सूचना न देता येणारा पाहुणा आगंतुक