उच्चार सारखे पण अर्थ वेगळा भाग 12

उच्चार सारखे पण अर्थ वेगळा भाग 12

 • तक्ता – पाट, फळी
 • तग – टिकाव
 • तंग – घट्ट, गच्च
 • तट – किनारा, तीर, बाजू
 • तंट – बोभाटा, भांडखोर
 • तंत – त्राण, जीव, दम
 • तंतु – सुत, धागा, संतति
 • तंत्र – सूत्र, धोरण
 • तंत्री – वीणा, सारंगी
 • तंत्र – वागण्याची रीत
 • तत्र – तेथे
 • तम – काळोख
 • तमा – पर्वा, फिकीर
 • तप – तपश्चर्या, 12 वर्षाचा काळ
 • तपी – तपस्वी, तप करणारा
 • तरणा – तरुण, जवान
 • तरणी – नौका, तरुणी
 • तर्‍हा – चाल, रीत
 • तर्ही – तरी
 • तव – पापुद्रा, पातळ कातडे, घेरी
 • तंव – तेव्हा, तर
 • तळतळ – संताप, तळतळाट
 • तळमळ – तडफड, अस्वस्थता
 • तागा – ठाण, दोरा, ठिकाण
 • तांगा – टांगा, घोडागाडी
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.