उच्चार सारखे पण अर्थ वेगळा भाग 1
उच्चार सारखे पण अर्थ वेगळा भाग 1
- अकरम – कृपावंत
- अकर्म – पापकृत्य
- अंकण – मोजणे
- अंकण – मळणीची कणसे
- अचल – गतिरहित
- अचला – हातरुमाल, पृथ्वी
- अंदाज – तर्क
- अंदाजा – धाडस
- अंधु – विहीर
- अंधुक – मंद, अस्पष्ट
- अनुभव – प्रत्यक्षअनुभूती
- अनुभव – प्रभाव
- अनावृत – आवरण नसलेले
- अनावृत – आवृत्ती न केलेले
- अपत्य – संतती
- अपथ्य – अपायकारक अन्न
- अप्रमाण – निराधार
- अप्रमाण – अविश्वसनीय
- अफलाद – दासीपुत्र
- अफलाद – दत्तकाची संतती
- अंबर – आकाश, आभाळ
- अंबार – धान्याचे कोठार
- आंबा – एक फळ
- आबा – एक नाव
- अबोल – कमी बोलणारा