उच्चार सारखे पण अर्थ वेगळा भाग 11
उच्चार सारखे पण अर्थ वेगळा भाग 11
- ठेव गुप्त द्रव्य, ढब, पद्धत
- ठेवा आकार, संचय
- ठोस मुख्य, खास, निर्णायक
- ठोसा गुदया, प्रहार
- ठोक चोख, भक्कम
- ठोका प्रहार, ठोसा
- डग भिती, शंका
- डंग उखळ, खलबता
- डगर ढाळ, उतरण लौंकिक
- डंगर म्हातारा बैल
- डवरा डमरू, डौर, डबके
- डवरी गोंधळी, डौर वाजवणारा
- डोळा नयन, नेत्र
- डोहाळा गर्भवतीची इच्छा
- डौल रीत, पद्धत, ढब, ऐट
- डौळ सही किंवा शिक्का मारलेला कोरा कागद
- ढकल निष्काळजीपणाने करणे
- ढकली गाडीचा वेग कमी करणारे लाकूड
- ढग मेघ, अभ्र
- ढंग चाळे, चेष्टा, मूर्खपणा
- ढवळा पांढरा, गोंधळ
- ढवाळा थट्टा, उपहास
- ढोल झाडाचा आतील पोकळ भाग
- ढोला फसवणूक, नुकसान
- तक्त गादी, सिंहासन