उच्चार सारखे पण अर्थ वेगळा भाग 10

उच्चार सारखे पण अर्थ वेगळा भाग 10

 • झाबड – म्हातारा
 • झाबड – स्थूल, लूट
 • झावळ – विसराळू, भ्रमिष्ट
 • झावळी – अंधार, नारळाच्या झाडांचे पान
 • झीज – घस, नुकसान उणेपणा
 • झील – तेज झिलई, पालूपद
 • झुला – पाळणा, झोपाळा
 • झुला – फसवणूक, जुळा
 • टकटक – ध्वनी, सारखा आवाज
 • टकटकी – टवटवीत
 • टाक – तोळा, नऊमासे, चारमासे
 • टांक – ठसा, प्रतिमा, शहाणपण
 • टाकी – आवड, कृति, आटोका
 • टांकी – हौद, पाण्याचा साठा
 • टांगा – गाडी, तांगा टांग, तंगडी, ढेंग
 • टाळ – वाजवायचा टाळ, छोटी फांदी
 • टाल – लाडके मिळण्याचे दुकान
 • टोकण – अग्र, टोक
 • टोकणे – थांबवणे, रोखणे
 • ठकठक – किटकिट, आवाज
 • ठकाठकी – फसावाफसवी
 • ठराव – करार, नियम, निर्णय
 • ठरीब – ठरलेला
 • ठाकठीक – व्यवस्थित, बरोबर
 • ठाकठोक – प्रत्यक्ष, रोख
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.