शब्दसमूहाबद्दल एक शब्द भाग 4 बद्दल माहिती
शब्दसमूहाबद्दल एक शब्द भाग 4 बद्दल माहिती
- कोणत्याही पक्षात सामील न होणारा अपक्ष
- निराधार मुलांचा सांभाळ करणारी संस्था अनाथाश्रम
- एकाला उद्देशून दुसर्याला बोलणे अन्योक्ती
- देव लोकातील स्त्रिया अप्सरा
- स्वत:चाच फायदा पाहणारा अप्पल पोटा
- पूर्वी कधीही पडले नाही असे अपूर्व
- टाळता येणार नाही असे अपरिहार्य
- वस्तूच्या दाट सावली भोवती असणारी धूसर (छाया) सावली अपछाया
- पिठआंबवून तव्यावर बनविलेले धिरडे अंबोळी
- हत्तीच्या पाठीवर बसण्यासाठी केलेली जागा, बैठक अंबारी
- खिळे उपटण्याची पकड अंबूर
- लहानापासून म्हतार्यापर्यंत अबालवृद्ध
- सुरक्षितेचे दिलेले वचन अभय
- ज्याची कमतरता आहे असे अभाव
- पूर्वी कधीही न घडलेले अभूतपूर्व