शब्दसमूहाबद्दल एक शब्द भाग 3 बद्दल माहिती

शब्दसमूहाबद्दल एक शब्द भाग 3 बद्दल माहिती

  • विराजमान झालेला – अधिष्ठित
  • जारी केलेली सूचना – अधिसूचना
  • पूर्वी कधीही न पाहिलेले – अदृष्टिपूर्व
  • खाली तोंड केलेला, लज्जित, खिन्न – अधोमुख
  • नंतर जन्मलेला (धाकटा भाऊ) – अनुज
  • मोफत अन्न मिळण्याचे ठिकाण – अन्नछत्र
  • मागून जन्मलेली बहीण – अनुजा
  • केलेल्या कृत्याबद्दल वाटणारा पाश्चाताप – अनुताप
  • वरच्या जातीचा पुरुष व खालच्या जातीची स्त्री यांचा विवाह – अनुलोम विवाह
  • अन्नदान करणारा – अन्नदाता
  • ज्याला कशाची उपमा देता येत नाही असा – अनुपम अनुपमेय
  • ज्याचा आरंभ माहीत नाही – अनादि
  • अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट – अनपेक्षित
  • ज्याला आई-वडील नाहीत असा – अनाथ
  • ज्याची किंमत होऊ शकत नाही असा – अनमोल
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.