सामाजिक समस्या व त्याची कारणे या विषयी संपूर्ण माहिती

Samajik Samasya v Tyachi Karane

सामाजिक समस्या व त्याची कारणे

व्याख्या :

“सामाजिक समस्या  म्हणजे अशी एक परिस्थिती जी समाजातील बहुसंख्य लोकांच्या मूल्याशी विसंगत असून त्या परिस्थितीत बदल करण्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्याची आवश्यकता आहे. असे त्या लोकांचे मत असते.”

सामाजिक समस्येची स्वरूपात्मक वैशिष्ट्ये :

 • प्रचलित समाज मूल्यांशी विसंगती
 • सार्वत्रिकता
 • समाजातील बहुसंख्य , लक्षणीय सदस्यांची धारणा
 • सामाजिक सापेक्षता
 • संवेदन भिन्नता
 • सामूहिक सामाजिक उपयोजनेची आवश्यकता

सामाजिक समस्येची कारक :

 • सामाजिक विघटक
 • मूल्य संघर्षक
 • सामाजिक परिवर्तन
 • सांस्कृतिक पाश्च्यायन
 • स्वार्थी हितसंबंधांच्या मूल्यांचा आग्रह
 • मूल्ये संघर्षाला प्रेरक ठरणारे परिवर्तन
 • मूल्ये संघर्षाला प्रेरक ठरणारा बहुजन्सी समाज
 • प्रमाणकश्युन्यता
 • समाज व समूहसापेक्ष मूल्ये यांतील संघर्ष
 • सदोष सामाजिकिकरणातून मूल्यव्यवस्थेतील अनावस्था
 • संस्थागत प्रमाणके व सांस्कृतिक असमतोल

सामाजिक समस्यांचे निराकरण :

 • उपचारात्मक व पुनर्वसनात्मक उपाययोजना
 • प्रतिबंधात्मक उपाययोजना
You might also like
1 Comment
 1. Omkar patil says

  Nice information

Leave A Reply

Your email address will not be published.