महिलांविषयक कायदे व योजनां विषयी संपूर्ण माहिती

महिलांविषयक कायदे व योजना
Must Read (नक्की वाचा):
- सतीबंदी कायदा 1829
- विधवा पुनर्विवाह कायदा 1856
- धर्मांतरीत व्यक्ती विवाह विच्छेद कायदा 1866
- भारतीय घटस्फोट कायदा 1869
- मानवी हक्क संरक्षण कायदा 1993
- आनंदी विवाह कायदा 1909
- मुस्लीम स्त्री घटस्फोट हक्क संरक्षण कायदा 1986
- विशेष विवाह 1954
- हिंदू दत्तक व निर्वाह कायदा 1956
- विवाहित स्त्रीयांचा संपत्तीचा कायदा 1959
- अनैतिक ध्येय व्यापार प्रतिबंधक कायदा 1956
- वैद्यकी व गर्भपात कायदा 1929
- हुंडाप्रतिबंधक कायदा 1929
- बालविवाह निर्बंध कायदा 1929
- कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा 2005
- महाराष्ट्र देवदासी प्रतिबंधक व निर्मूलन कायदा 2005
- मातृत्व लाभासंबंधीचा कायदा 1961
- समान वेतन कायदा 1976
- बालकामगार कायदा 1980
- अपंग व्यक्ती कायदा 1995
- मानसिक आरोग्य कायदा 1987
- कुटुंब न्यायालय कायदा 1984
- राष्ट्रीय महिला आयोग कायदा 1990
- माहिती अधिकार कायदा 2005
- बालन्याय कायदा 2000
- भिक्षा प्रतिबंधक कायदा 1959
- अनाथालय व धर्मादाय कायदा 1960
- हिंदू विवाह कायदा 1955
- कर्मचारी विमा योजना 1952
- प्रसूती सुधारणा कायदा 1961
- अंतरराज्यीय प्रवासी कामगार कायदा 1979
- वेश्या वृत्ती निवारण कायदा 1986
- हुंडा निषेध कायदा 1986
- डवाकरा योजना 1982
- न्यू मॉडेल चर्खा योजना 1987
- नोरडा प्रशिक्षण योजना 1989
- महिला समस्या योजना 1993
- राष्ट्रीय महिला कोश योजना 1993
- राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना 1994
- इंदिरा महिला योजना 1995
- ग्रामीण महिला विकास योजना 1996
- राजराजेश्वरी विमा योजना 1997
- आरोग्य सखी योजना 1997
- महिला आर्थिक विकास महामंडळ 24 फेब्रुवारी 1975
- महाराष्ट्र राज्य महिला आयोग 1993
- महाराष्ट्र राज्य समाज कल्याण सल्लागार बोर्ड 1960
provide information about the law
महिला विषय कायदे
प्रस्तुती रजा महिलांना आणि पुरुषांना आहे का