राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेबद्दल माहिती

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेबद्दल माहिती

 • नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या सहयोगाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना राबविली जात आहे.
   
 • दारिद्रय रेषेखालील तसेच दारिद्रय रेषेवरील वार्षिक उत्पन्न रु 1 लाखापर्यंत शिधापत्रक धारक असलेल्या कुटुंबांना लागू आहे.
 • यात हृदयरोग, मूत्रपिंड प्रत्यारोपण, मेंदू, कर्करोग व मणक्याचे आजार समाविष्ट केले आहेत.
 • ही योजना रोखरक्कमरहित (कॅशलेस) वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
 • प्रती वर्ष कुटुंब विम्याचा हप्ता शासन अदा करते व प्रति वर्ष रु दीड लाखाची हमी दिली जाते.
 • ही योजना टप्प्या-टप्प्याने कार्यान्वित झाली होती आणि आता संपूर्ण राज्यात राबविली जाते.
 • यामध्ये 971 प्रकारच्या उपचारपद्धती121 पाठपुरावा सेवांतर्गत 30 विशेषज्ञ सेवांचा समावेश होतो.
 • या योजनेअंतर्गत 2013-14 मध्ये 1,32,368 शस्त्रक्रिया आणि उपचार करण्यात आले व त्यासाठी रु 342.10 कोटी खर्च झाले.
 • सन 2014-15 मध्ये डिसेंबरअखेर एकूण 1,92,2659 शस्त्रक्रिया आणि उपचार करण्यात आले व त्याकरिता रु 470.38 कोटी खर्च झाले.
You might also like
3 Comments
 1. Nitin zate says

  Majya chehryavar 2 mote kale dag aalele aahet tar tyasathi mi plastic surgery karu icchito

 2. हानमंत गोविंद कदम says

  कानाचे आपरेशन करायचे आहे माहिती मिळेल का

 3. Annasaheb Lamkhade says

  एँपीडिज आँपरेशन करता येईल का

Leave A Reply

Your email address will not be published.