आतापर्यंतचे भारताचे राष्ट्रपती व त्यांचा कार्यकाल

आतापर्यंतचे भारताचे राष्ट्रपती व त्यांचा कार्यकाल

Must Read (नक्की वाचा):

भारतातील सर्वात उंच

राष्ट्रपती कार्यकाल
डॉ. राजेंद्र प्रसाद 26 जानेवारी 1950 ते 13 मे 1962
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन 13 मे 1962 ते 13 मे 1967
डॉ. झाकीर हुसेन 13 मे 1967 ते 3 मे 1969
डॉ. वराह व्यंकट गिरी (कार्यकारी) 20 मे 1969 ते 20 जुलै 1969
न्या. महंमद हिदायतुल्ला (कार्यकारी) 20 जुलै 1969 ते 21 ऑग. 69
डॉ. वराह व्यंकट गिरी 24 ऑग. 1969 ते 24 ऑग. 1974
फक्रुद्दीन अली अहमद 24 ऑगस्ट 1974 ते फेब्रु. 1977
बी.डी. जत्ती (कार्यकारी) 11 फेब्रु. 1977 ते 25 जुलै 1977
डॉ. नीलम संजीव रेड्डी 25 जुलै 1977 ते 25 जुलै 1982
ग्यानी झैलसिंग 25 जुलै 1982 ते 25 जुलै 1987
राधास्वामी व्यंकटरमण 25 जुलै 1987 ते 25 जुलै 1992
डॉ. शंकरद्याल शर्मा 25 जुलै 1992 ते 25 जुलै 1997
के.आर. नारायणन 25 जुलै 1997 ते 25 जुलै 2002
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम 25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007
श्रीमती प्रतिभाताई पाटील 25 जुलै 2007 ते 25 जुलै 2012
प्रणव मुखर्जी 25 जुलै 2012 ते पासून कार्यरत

 

Must Read (नक्की वाचा):

भारतातील सर्वात लांब

You might also like
1 Comment
  1. Sk more says

    Bhartachya rastrapatincha karyakal vyavastit disatnahi to vyavastot crop karava

Leave A Reply

Your email address will not be published.