भारतातील सर्वात लांब

 

भारतातील सर्वात लांब

Must Read (नक्की वाचा):

भारतातील सर्वात जास्त

भारतातील सर्वात लांब नदी गंगा नदी (2,510 किमी.)
भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग जम्मूतावी ते कन्याकुमारी
भारतातील सर्वात लांब लेणी अजिंठा
भारतातील सर्वात लांब बोगदा जवाहर बोगदा
भारतातील सर्वात लांब धरण हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा)
भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल सोन नदीवरील पूल
भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा)
भारतातील सर्वात लांब पूल हावडा ब्रीज
भारतातील सर्वात लांब विधुत रेल्वे मार्ग दिल्ली ते कलकत्ता
भारतातील सर्वात लांब रस्ता पूल गांधी सेतु

 

Must Read (नक्की वाचा):

भारतातील पवित्र स्थळे

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.