‘मिड – डे मिल’ योजनेबद्दल संपूर्ण माहिती

‘मिड – डे मिल’ योजनेबद्दल संपूर्ण माहिती

  • केंद्रीय मानव संशोधन विकास मंत्रालयामार्फत चालविल्या जाणार्‍या ‘मिड-डे मिल’ योजनेसंदर्भात प्रथमच राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांची रॅकिंग यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • यामध्ये कर्नाटकचे प्रथम स्थान आहे. याकरिता 5 नियमावली तयार करण्यात आली होती.
  • प्रत्येक नियमावलीला 20 गुण प्रदान करण्यात आले होते. अशा 100 गुणांच्या आधारावर राज्यांची यादी तयार करण्यात आली. त्यामध्ये 77.79 गुण कर्नाटकला मिळाले.
  • 76.81 गुण पंजाब, तर 71.40 गुण दिव-दमणने गुण मिळवून तिसरे स्थान पटकविले आहे.
  • पुढील 5 मुद्यांच्या आधारावर राज्यांची यादी तयार करण्यात आली.
  1. मुलांची स्थिती
  2. अन्न धान्याचा उपयोग
  3. निधीचा उपयोग
  4. योजनेची देखभाल आणि पर्यवेक्षण
  5. आरोग्य

प्रथम क्रमांकाच्या 5 राज्यांना ‘लिडर’ राज्याचा दर्जा देण्यात आला, तर कमी दर्जाच्या राज्यांना अनुयायी असा दर्जा देण्यात आला. तर इतर राज्यांना फिसुडी राज्यांचा दर्जा देण्यात आला.

Mid Day mill Image

Must Read (नक्की वाचा):

पहिली भारतीय महिला बँक

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.