पहिली भारतीय महिला बँक

पहिली भारतीय महिला बँक

  • उद्देश – महिला सक्षमीकरणासाठी
  • सुरुवात – 19 नोव्हेंबर, 2013
  • उद्घाटन – मुंबई
  • पहिल्या 6 बँका
  1. मुंबई   
         
  2. अहमदनगर
  3. चेन्नई
  4. कोलकाता
  5. लखनऊ
  6. गुवाहाटी   
  • भाग भांडवल – 1 हजार कोटी
  • संचालक मंडळ – एकूण 8 महिला
  1. उषा अनंत सुब्रमण्यम (अध्यक्ष)
  2. छावी राजावत (सरपंच) राजस्थान
  3. कल्पना सरोज (दलित उधोजक)
  4. नूपूर मित्रा (बँक तज्ज्ञ)
  5. पाकीझा समन (शिक्षण तज्ज्ञ)
  6. रेणूका रामनाथ (शेअर व्यावसायिक)
  7. तनिया दुभाव
  8. प्रिया कुमार

 ठळक बाबी :–

  • बँकेत सर्व महिला कर्मचारी असणार आहेत.
  • 2013 च्या अर्थ संकल्पात 100 कोटीची तरतूद करून घोषणा करण्यात आली होती.
  • प्रत्येक राज्याच्या राजधानीत आणि केंद्रशासित प्रदेशात बंकेंची शाखा सुरू करण्यात येणार आहे.
  • पुढील वर्षी महिला बँकेच्या एकूण शाखांपैकी 25 टक्के शाखा ग्रामीण भागात सुरू करण्याचे ठरविले आहे.
  • जून 2013 रोजी आरबीआय ने या बँकेच्या स्थापनेला परवानगी दिली.

 महिला बँकेची राज्यातील दुसरी शाखा ठाण्यात :-

  • भारतीय महिला बँकेने 70 हजारांहून अधिक ग्राहक खातेदार नोंदविले असून पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत 36 हजार नवी खाती सुरू केली आहे.
  • ठाणे येथे दुसरी शाखा स्थापित करण्यात आली.
  • मुंबई नंतर बँकेची ही महाराष्ट्रातील दुसरी शाखा आहे.

 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.