Current Affairs (चालू घडामोडी) of 8 April 2015 For MPSC Exams
Current Affairs of (8 April 2015) In English
Pratap Singh ‘Physics’ Awards :
- British Indian origin Pratap Singh was awarded the Albert Einstein Institute of Physics Using the principles set forth by the relativistic verification.
- 15 -year-old Pratap Singh kembrija learn in the Pers School.
- Pratap was awarded with a total of 500 pounds.
Anushka, Virat ‘Char Dham Yatra’ Brand Ambassador :
- Uttarakhand government actress Anushka Sharma and cricketer Virat Kohli s ‘Char Dham Yatra’ is appointed as the brand ambassador
- Since the start of the tour in Uttarakhand has been appointed as the brand ambassador for the combination of promotion.
Narendra Modi France Tour:
- Prime Minister Narendra Modi today frans , Germany and Canada will be on the tour.
- Modi is expected to give priority to the project anuurja Jaitapur issue with French President holanda phrankoisa it.
The List Of The World’s Nations Declared Dangerous :
- Intel has announced the list of nations considered the world center of the US company or private.
- Dangerous in the first ten nations in Iraq , Nigeria , Cyril , Somalia , Afghanistan , Libya , Egypt, Yemen , including the Ukraine.
Most Elderly Woman Died In The US :
- Died at the age of Gertrude vivhara arkonsasa America at the age of 116.
- The US had the most ancient women.
Dr. Gulshan Rai was Appointed As The Chief Officer Of Cyber Security:
- As Dr. country’s first cyber security officer Gulshan Rai was appointed.
- These opinions are working from last 25 years in the field of information and technology.
- Ray is currently working as Director General of the Indian Computer Calls Response timace.
- Prime Minister in March 2015 by the Collectorate Prime Minister Narendra Modi sworn in as the new generation.
Day Special :
- 1857 – This revolutionary Mangal Pandey hanged.
- 1934 – dharmanirnaya Board . This book is published annually Mandal religious routines and new almanac.
- 1894 – Author Bakimachandra Chatterjee died.
Must Read (नक्की वाचा):
चालू घडामोडी (8 एप्रिल 2015) मराठी
प्रताप सिंगला ‘फिजिक्स’ पुरस्कार प्रदान :
- ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या प्रताप सिंगला अल्बर्ट आइनस्टाइनने मांडलेल्या सापेक्षतावादी सिद्धांताची पडताळणी करण्याच्या प्रयोगामुळे इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
- 15 वर्षीय प्रताप सिंग कॅंब्रिजमधील दी पेर्स स्कूल मध्ये शिकतो.
- प्रतापला 500 पौंड रक्कम देऊन पुरस्काराने गौरविण्यात आले.
अनुष्का विराट ‘चार धाम यात्रेचे’ ब्रॅंड अॅम्बेसेडर :
- उत्तराखंड सरकारने अभिनेत्री अनुष्का शर्मा व क्रिकेटर विराट कोहली यांची ‘चार धाम यात्रे’चे ब्रॅंड अॅम्बेसेडर म्हणून नेमणूक केली आहे.
- उत्तराखंड येथील यात्रा पुन्हा सुरू होत असल्याने प्रमोशन साठी दोघांची ब्रॅंड अॅम्बेसेडर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स दौर्यावर :
- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज फ्रान्ससह, जर्मनी आणि कॅनडा दौर्यावर जाणार आहेत.
- मोदी हे फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्कोईस होलांद यांच्यासोबत जैतापूर अनूऊर्जा प्रकल्पाच्या मुद्याला प्राधान्य देण्याची अपेक्ष आहे.
जगातील धोकादायक राष्ट्रांची यादी जाहीर :
- अमेरिकेच्या इंटेल सेंटर या खाजगी कंपनीनं जगातल्या धोकादायक राष्ट्रांची यादी जाहीर केली आहे.
- त्यात पहिल्या दहा धोकादायक राष्ट्रांमध्ये इराक, नायजेरिया, सिरिया, सोमालिया, अफगाणिस्तान, लिबिया, येमेन युक्रेन इजिप्त या राष्ट्रांच्या समावेश आहे.
अमेरिकेतील सर्वात जास्त वृद्ध महिलेचे निधन :
- गर्टरुड विव्हर यांचे वयाच्या 116 व्या वर्षी अमेरिकेतील अर्कोन्सास येथे निधन झाले.
- या अमेरिकेतील सर्वात वयोवृद्ध महिला होत्या.
डॉ. गुलशन राय यांची मुख्य सायबर सुरक्षा अधिकारी म्हणून नेमणूक :
- देशाचे पहिले सायबर सुरक्षा अधिकारी म्हणून डॉ. गुलशन राय यांची नेमणूक करण्यात आले.
- राय हे गेल्या 25 वर्षापासून माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत.
- राय हे सध्या ‘इंडियन कम्प्युटर एमर्जन्सी रिस्पॉन्स टीम‘चे महासंचालक म्हणून कार्यरत होते.
- मार्च 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नवीन पदाची निर्मिती पंतप्रधान कार्यालयांतर्गत केली.
दिनविशेष :
- 1857 – क्रांतिकारक मंगल पांडे यांस फाशी.
- 1934 – धर्मनिर्णय मंडळाची स्थापना. धार्मिक नित्यकर्म हे पुस्तक आणि नवे पंचांग मंडळातर्फे दरवर्षी प्रकाशित होत असते.
- 1894 – लेखक बकीमचंद्र चटर्जी यांचे निधन.