Current Affairs (चालू घडामोडी) of 7 April 2015 For MPSC Exams

 

Current Affaire of 7 April 2015 In English

Sania , Martinane Won The Doubles Tournament Title :

  • India won the doubles competition of the Miyami Open tennis tournament tennis player Sania Mirza and Switzerland ‘s Martin Hingis won.
  • Sania – Elena Makarova and martinane Russia ekaterina vhesnina of 7-5 , 6-1 defeated.
  • Sania , Martina ‘s is the second consecutive title.

Composers Yashwant Deo Ram Kadam Technical Achievement Award For Public 

  • The Board gave composers Yashwant Deo and cultural and sports Autumn is the glory of the art award Ram Kadam.
     
  • Sharad Pawar on Sunday at the hands of former kendramantri to provide eknath rangamandir.
  • Reward of Rs one lakh , a shawl, and is thus dismiss smuticinha.

Abhayasinha Mohite The First State In The MPSC:

  • Maharashtra Public Service Commission (mpsc) was declared the results on Sunday.
  • The first is the state Mohite Abhayasinha in Solapur.
  • In the women’s 425 was the first state with vanasri labhasetavara.

Day Special :

  • 6 AprilWorld Health Day.
  • 1948World Health Organization in Geneva , established this organization.
  • 1920 Pandit Ravi Shankar was born

चालू घडामोडी (7 एप्रिल 2015) मराठी :

सानिया, मार्टिनाने पटकावले दुहेरी स्पर्धेचे विजेतेपद :

  • मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या दुहेरी स्पर्धेचे विजेतेपद भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा व स्वित्झर्लंडच्या मार्टिन हिंगिस यांनी पटकावले.
  • सानिया व मार्टिनाने रशियाच्या एकतेरिना माकारोवा-एलेना व्हेस्नीना यांचा 7-5, 6-1 असा पराभव केला.
  • सानिया, मार्टिना यांचे हे सलग दुसरे विजेतेपद आहे.

संगीतकर यशवंत देव यांना राम कदम कला गौरव पुरस्कार जाहीर :

  • संगीतकर यशवंत देव यांना शरद क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे दिला जाणारा राम कदम कला गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • माजी केंद्रमंत्री शरद पवार यांच्या हस्ते रविवारी बालगंधर्व रंगमंदिरात प्रदान करण्यात आला.
  • पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, शाल, श्रीफल आणि स्मूतिचिन्ह असे आहे.

अभयसिंह मोहिते MPSC मध्ये राज्यात पहिला :

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग (mpsc) निकाल रविवारी जाहीर झाला.
  • सोलापूर मधील अभयसिंह मोहिते राज्यात पहिला आला आहे.
  • तर मुलींमध्ये वनश्री लाभासेटवार 425 गुणांसह राज्यात पहिली आली आहे.

दिनविशेष :

  • 6 एप्रिलजागतिक आरोग्य दिन.
  • 1948जागतिक आरोग्य संघटना या संस्थेची जिनिव्हा येथे स्थापन.
  • 1920पंडित रविशंकर यांचा जन्म

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.