Current Affairs (चालू घडामोडी) of 6 April 2015 For MPSC Exams

Current Affairs of 6 April 2015 In English

Ambedkar Memorial Route Was Clear :

  • The transfer of Indu Mill land, 12 acres of the state government signed a tripartite agreement with the Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar’s Sunday Monuments have been difficulties structure.
  • However, Chief Minister Narendra Modi and 14 April moment Devendra accountant ‘s foreign a visit away 

Serena Williams Won The Eighth Title :

  • Serena Williams has won the championship tennis tournament in Miami eighth number that the top of the world.
  • Serena s suarejha Spain’s Carla 6-2 , 6-0 defeat that is.
  • Serena has won the title for the third consecutive tournament.

Day Special:

  • 1965 – with the convenience of messaging in such a way can be used by traders ‘Early Bird is a US satellite in space release technique and technique information and knowledge Took a huge revolution in the field of entertainment.
  • 1966 – The Army has made ​​the famous swimmer Mihir palk Strait between India and Sri Lanka Swimming.
  • 2000 ‘Mir or Russia’s space laboratory ‘dropped to left  soyujha this leisure ‘ Mira ‘ to be met.
  • 1930Gandhi at Dandi salt broken the law by creating salt.
  • 1987 – Gandhian idealist school teacher, author and national Pandurang Shridhar Apte Master was born.

चालू घडामोडी (6 एप्रिल 2015) मराठी 

आंबेडकर स्मारकाचा मार्ग झाला मोकळा :

  • इंदु मिलची 12 एकर जमीन राज्य सरकारला हस्तांतरित करण्यासंबंधीच्या एका त्रिपक्षीय करारावर रविवारी स्वाक्षरी करण्यात आली त्यामुळे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक बांधनीतील अडचणी दूर झाल्या आहेत.
  • 14 एप्रिलचा मुहूर्त मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदीराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विदेशी दौर्‍यामुळे लांबला आहे.

सेरेना विल्यम्सने मिळवले आठवे विजेतेपद :

  • मियामी टेनिस स्पर्धेत जागतिक क्रमांकवरीत अव्वल स्थानावर असणार्‍या सेरेना विल्यम्सने आठव्यांदा विजेतेपद पटकावले आहे.
  • सेरेनाने स्पेनच्या कार्ला सुआरेझ हिचा 6-2, 6-0 असा पराभव केला आहे.
  • सेरेना या स्पर्धेत सलग तिसर्‍यांदा विजेतेपद मिळवले आहे.

दिनविशेष :

  • 1965 – व्यापारी उपयोग करता येईल अशा प्रकारे संदेशवहन करण्याची सोय असणारा ‘अर्ली बर्ड’ हा उपग्रह अमेरिकेने अंतराळात सोडला.या तंत्रामुळे माहिती व तंत्रामुळे माहिती व करमणुकीच्या क्षेत्रात प्रचंड क्रांती घडली.
  • 1966 – विख्यात जलतरणपटू मिहिर सेना यांनी भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यानची पाल्क समुद्रधुनी पोहून पार केल.
  • 2000 ‘मीर’ या रशियाच्या अंतरिक्ष प्रयोगशाळेला ‘जीवदान’ देण्यासाठी सोडलेले ‘सोयुझ’ हे अवकाशयान ‘मीरा’ ला भेटल.
  • 1930गांधीजींनी दांडी येथे मीठ तयार करून मिठाचा कायदा मोडला.
  • 1987गांधीवादी लेखक व राष्ट्रीय शाळेचे ध्येयवादी शिक्षक पांडुरंग श्रीधर आपटे गुरुजी यांचा जन्म.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.