Current Affairs of 30 April 2015 For MPSC Exams

Current Affairs Of (30 April 2015) In English

Approval Of The Project To Make 100 Smart Cities:

 • The government approved the project to create smart cities 100 former Prime Minister Atal Bihari Vajpayee’s name run plan decided by the government.
 • Eradication of Corruption Act amendment and approved employee pension scheme (EPS) is specified in the cabinet agreed to give the extension.
 • Under this scheme, Maharashtra cities are going to be smart.
 • Northeast states approved the cabinet-oriented schemes home development who already started.
 • Set forth by the central government budget had announced the scheme in July 2014.
 • 1. Employees Pension Scheme (EPS) will continue to receive a pension of Rs thousand workers.
 • 2. National Disaster Response Force (NDRF) will be too strong.
 • 3. The company has approved a bill in 2014, the government do repair.
 • 4. Corruption Eradication Act Amendment Bill, approved by the Cabinet pop 2015

Schools No Longer Just Five Days :

 • State schools are to be put forward only continue for five days.
 • For lower primary ( 1st to 5th ) for RTE 200 days / 800 hours for teachers at least have been fixed , but the upper primary (6 V to 8 V ) have been fixed for 220 days / 1000 hours at least.
 • The maximum limit is 30 hours a week for teaching.

Cryogenic Engine Test Successful:

 • Indian Space Research Organisation and liquid oxygen cryogenic engine to simulate the entire Indian consumption as hydrogen fuel (ISRO) has successfully tested.
 • Geostationary satellites weighing more injinamule cryogenic extend within India is now going to be possible.
 • The first satellite, weighing more than four tonnes of using cryogenic engine will be launched next year in December.

“Right to Scheel” Initiative Implemented :

 • Age citizens the right to develop the skills they need to provide as low a retired army personnel in “Right to Scheel” the government is considering the implementation of certain activities.
 • Skills Development Minister Rajiv Pratap Rudy said told the Lok Sabha today.
 • Around 50 thousand non-kamisanda officer to retire in every year after 20 years of service.
 • Soon to be built satellite launch center in India.

Israel Maharashtra Agriculture Support :

 • Israel ‘s Prime Minister Benjamin Netanyahu met with Devendra accountant.
 • Israel has agreed to take the initiative to find out the state of farming on the issue.
 • Internal security, cyber security and production sector will help Maharashtra Israel.

Australia Will Host The Olympic Games Of 2028 :

 • Australia is said to be able to claim a third Olympic organizing committee chief of the International Olympic Committee to host the Olympic Games of 2028. bhusavinyaca Thomas Bach said.
 • And will be held in Japan’s Tokyo Olympics of 2020, the city has hosted the Olympics for the second Tokyo.

चालू घडामोडी (30 एप्रिल 2015) मराठी

100 स्मार्ट शहरे बनविण्याच्या प्रकल्पाला मंजुरी :

 • 100 स्मार्ट शहरे बनविण्याच्या प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.व ही योजना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने चालविण्याचाही निर्णय सरकारने घेतला.
 • तसेच भ्रष्टाचार निर्मूलन कायद्यातील दुरुस्तीला मंजुरी व कर्मचारी निवृत्तिवेतन योजनेला (ईपीएस) मुदतवाढ देण्यासही मंत्रिमंडळाने होकार दर्शवला आहे.
 • या योजनेत महाराष्ट्रातील सहा शहरे स्मार्ट होणार आहेत.
 • ईशान्येकडील राज्यांतील यापूर्वी सुरू झालेल्या गृहबांधणी योजनांनाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
 • जुलै 2014 मध्ये मांडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने या योजनेची घोषणा केली होती.   
 • 1. कर्मचारी पेन्शन योजनेंतर्गत (ईपीएस) कामगारांना मिळणारे एक हजार रुपये निवृत्तिवेतन सुरू राहणार आहे.
 • 2. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणखी मजबूत करण्यात येणार आहे.
 • 3. कंपनी विधेयक 2014 मध्ये दुरुस्ती करण्यासही सरकारने मान्यता दिली आहे.
 • 4. भ्रष्टाचार निर्मूलन कायद्यातील दुरुस्ती विधेयक 2015 लाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली

शाळा यापुढे केवळ पाच दिवस :

 • राज्यातल्या शाळा या पुढे केवळ पाच दिवस सुरू ठेवल्या जाणार आहेत.
 • लोअर प्रायमरीसाठी (1ली ते 5वी) यासाठी आरटीईने 200 दिवस / किमान 800 तास शिक्षकांसाठी निश्‍चित केले आहेत, तर अपर प्रायमरीसाठी (6वी ते 8वी) यासाठी 220 दिवस / किमान 1000 तास निश्‍चित केले आहेत.
 • अध्यापनासाठी आठवड्याला कमाल मर्यादा 30 तासांची आहे.

क्रायोजेनिक इंजिनाची यशस्वी चाचणी :

 • द्रवरूप ऑक्‍सिजन आणि हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर करण्यात आलेल्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनाची भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) यशस्वी चाचणी घेतली आहे.
 • क्रायोजेनिक इंजिनामुळे अधिक वजनाचे उपग्रह भूस्थिर कक्षेत पाठविणे आता भारताला शक्‍य होणार आहे.
 • क्रायोजेनिक इंजिनच्या सहाय्याने चार टनांपेक्षा अधिक वजनाचा पहिला उपग्रह पुढील वर्षी डिसेंबर महिन्यात प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

“राइट टू स्कील” उपक्रम राबविणार :

 • कमी वयात लष्करातून निवृत्त होणाऱ्या जवानांचा हवे ते कौशल्य विकसित करण्याचा अधिकार नागरिकांना मिळावा म्हणून “राइट टू स्कील” नावाचा उपक्रम राबविण्याचा विचार सरकार करत आहे.
 • कौशल्य विकास मंत्री राजीव प्रताप रूडी यांनी आज लोकसभेत बोलताना ही माहिती दिली दिली.
 • देशात दरवर्षी सुमारे 50 हजार नॉन-कमिशन्ड अधिकारी 20 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होतात.
 • लवकरच भारतात उपग्रह प्रक्षेपण केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे.

इस्राईलची महाराष्ट्रातील शेतीला मदत :

 • इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेत्यांसह भेट घेतली.
 • महाराष्ट्रातील शेतीच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी इस्राईलने पुढाकार घेण्याचे मान्य केले आहे.
 • अंतर्गत सुरक्षा, सायबर सुरक्षा आणि उत्पादन क्षेत्रातही इस्राईल महाराष्ट्राला मदत मिळणार आहे.

2028 च्या ऑलिम्पिकचे ऑस्ट्रेलियाकडे यजमानपद :

 • आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे प्रमुख थॉमस बाक यांनी 2028 च्या ऑलिम्पिकचे यजमानपद भूषविण्याचा दावा करणारा ऑस्ट्रेलिया तिसऱ्यांदा ऑलिम्पिकचे आयोजन करण्यास सक्षम असल्याचे म्हटले आहे.
 • तसेच जपानच्या टोकियो शहरात 2020 च्या ऑलिम्पिकचे आयोजन होणार असून टोकियोला दुसऱ्यांदा ऑलिम्पिकचे यजमानपद मिळाले आहे.

Must Read (नक्की वाचा):

Current Affairs of 1 May 2015

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.