Current Affairs (चालू घडामोडी) of 29 April 2015 For MPSC Exams

Current Affairs Of (29 April 2015) In English

Five Years Of Service Officers MPSC Bond:

  • Maharashtra Public Service Commission (MPSC) officials who joined service on or after the period of training after passing the examination will have to bond the middle to serve at least five years.
  • Administration Principal Secretary Dr. Sahay said that the authorities of the two classes and five class  authorities informed that three hundred affidavit will be taken from them.  

The Height Of The Land In The City Grew 10 Feet Kathmandu:

  • The height of the land in the city after the earthquake in Kathmandu in Nepal has increased to 10 feet.
  • Cambridge tektoniks expert said James Jackson, has increased to 10 feet south of the quake in kathamandu land.

    The changes in the Earth, in the next few days is expected to sit tremor.

  • India is a land that moves north and 10 ft American scientists say.

State Services Act Apply :

  • Governor vidyasagara Rao service has the right to correct the ordinance of the law.
  • Services or works to the citizens of the state of the law will be completed during specific.
  • Government officials and employees who violate the law will be fined Rs 500 to Rs 5000.

चालू घडामोडी (29 एप्रिल 2015) मराठी

एमपीएससी अधिकाऱ्यांची पाच वर्षे सेवा बंधपत्र :

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मध्येच प्रशिक्षण कालावधी किंवा नोकरीवर रुजू झाल्यानंतर अशा अधिकाऱ्यांनी किमान पाच वर्षे सेवा करण्याचे बंधपत्र द्यावे लागणार आहे.
  • प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. भगवान सहाय यांनी त्यासाठी वर्ग एकच्या अधिकार्‍यांकडून पाच आणि वर्ग दोनच्या अधिकार्‍यांकडून तीन लाखांचे प्रतिज्ञापत्र त्यांच्याकडून घेतले जाणार असल्याची माहिती दिली.

काठमांडू शहरातील जमिनीची उंची वाढली 10 फुटाने :

  • नेपाळमध्ये झालेल्या भूकंपानंतर काठमांडू शहरातील जमिनीची उंची 10 फुटाने वाढली आहे.
  • केंब्रिज टेक्‍टॉनिक्‍सचे तज्ज्ञ जेम्स जॅक्‍सन म्हणाले, भूकंपामुळे काठमांडूमधील दक्षिणेकडील जमिन 10 फुटाने वाढली आहे.

    भूगर्भामध्ये बदल होत असून, पुढील काही दिवसांमध्ये भूकंपाचे धक्के बसण्याची शक्‍यता आहे.

  • तसेच भारताचा भूभाग 10  फूट उत्तरेकडे सरकला असल्याचे अमेरिकन शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

राज्यात सेवा हक्क कायदा लागू :

  • राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी सेवा हक्क कायद्याच्या अध्यादेशावर सही केली आहे.
  • या कायद्यामुळे राज्यातील नागरिकांची कामे वा सेवा विशिष्ठ कालावधीत पूर्ण होतील.
  • यापुढे कायद्याचे उल्लंघन करणार्‍या सरकारी अधिकारी व कर्मचार्‍यांना 500 रुपये ते 5000 रुपयांपर्यंतचा दंड केला जाईल.

Must Read (नक्की वाचा):

Current Affairs of 30 April 2015

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.