Current Affairs (चालू घडामोडी) of 14 April 2015 For MPSC Exams

Current Affaires On (14 April 2015) In English 

Sania Mirza In The ICC Officially Confirmed :

 • India’s Sania Mirza’s Women’s doubles tennis world number one position in the ICC was confirmed officially released on Monday.
 • Sania and her colleagues Martina Hingis of Switzerland on Sunday Family Circle Cup women’s doubles title.
 • Sania title jumped to the top of the rankings.
 • Sania account of the rankings released today is far Record 7660 rating points.

Nagpur Police Commissioner S. P. S. Yadav Appointed:

 • Head of the State Criminal Investigation. P. S. Police Commissioner if the Commissioner of Police, Nagpur, Nagpur Yadav. The. If the reader has been transferred to Pune.
 • The Head of the State Anti-Terrorism Squad has been promoted to the discretion .
 • The state capital transfer 37 senior police officers have been transferred.
 • De Broglie orders have been issued, the officers concerned.

The Death Of Gunter Grass :

 • German author Günter Grass, the Nobel Prize winner, died.
 • He was 87 years old.

Day Special :

 • 1944 – Explosion mahabhayanaka boats on the vertical port of Mumbai . 300 killed.
 • 1891Dr. Babasaheb Ambedkar, the architect of the birth of the Constitution of India.
 • 1950Sri Ramana Maharshi, the Indian philosopher.

चालू घडामोडी (14 एप्रिल 2015) मराठी :

सानिया मिर्झाच्या मानांकनामध्ये अधिकृतपणे शिक्कामोर्तब :

 • भारताच्या सानिया मिर्झाच्या महिला दुहेरीतील अव्वल स्थानावर सोमवारी जाहीर झालेल्या विश्व टेनिस मानांकनामध्ये अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाले.
 • सानिया व तिची स्वित्झर्लंडची सहकारी मार्टिना हिंगीस यांनी रविवारी फॅमिली सर्कल कप स्पर्धेत महिला दुहेरीत जेतेपद पटकावले.
 • या विजेतेपदासह सानियाने क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली.
 • आज जाहीर झालेल्या क्रमवारीत सानियाच्या खात्यावर आतापर्यंत 7660 मानांकन गुणांची नोंद आहे.

नागपूरच्या पोलिस आयुक्तपदी एस. पी. एस. यादव यांची नियुक्ती :

 • राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख एस. पी. एस. यादव यांची नागपूरच्या पोलिस आयुक्तपदी तर नागपूरचे पोलिस आयुक्त के. के. पाठक यांची पुणे तर बदली करण्यात आली आहे.
 • राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाच्या प्रमुखपदावर विवेक फणसळकर यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
 • या प्रमुख बदल्यांसह राज्यातील 37 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
 • यासंबंधीचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना जारी केले आहेत.

गुंटर ग्रास यांचे निधन :

 • नोबेल पुरस्कार विजेते जर्मन लेखक गुंटर ग्रास यांचे निधन झाले.
 • ते 87 वर्षांचे होते.

दिनविशेष :

 • 1944 – मुंबईच्या बंदरात उभ्या असलेल्या बोटीवर महाभयानक विस्फोट. 300 ठार.
 • 1891बाबासाहेब आंबेडकर, भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार यांचा जन्म.
 • 1950श्री रमण महर्षी, भारतीय तत्वज्ञ.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.