Current Affairs (चालू घडामोडी) of 13 April 2015 For MPSC Exams

Current Affairs on (13 April 2015) In English :

‘Asanila’ Malala Yusuphajaice Name:

  • Nobel Prize winner Malala yusuphajaice name or NASA Space Research Center emi menjhara has been detected by the astronomer or a asanila.
  • Asani “316201 Malala” NASA astronomer emi had found asani there in 2010, was named after her Mars and Jupiter in the middle of the asani belt ,its diameter is about four kilometers.
  • Rate it makes a complete rotation around the sun as well as the hours of entry by emi information that is very dark in color with her .

Sania Mirza Became The Number One Player :

  • India’s Sania Mirza has become the number one player in double ranking top tenisataraka This honor is the first woman in the Indian player Sania get.
  • Sania Mirza and Martina Hingis of Switzerland on Sunday, the pair won the WTA Family Circle Cup Saniyaadhi India’s Leander Paes and Mahesh Bhupathi have reached double that of the top spot in the rankings.
  • Sania Mirza of India is the first woman to win the competition gramdaslema players.
  • This victory was 47 points Sania  So her a total of 7, 965 points are.

    She Italy Sara Irani (7, 60, 0) and Roberta Vinci (7, 64, 0) , among others.

UPSC Examination Results Announced:

  • Panel regarding the Union Public Service (UPSC) taken from the Civil Services (Main) Examination results were announced Sunday night.
  • Interviews of students passing the exam is likely to start from April 27 next.
  • The list of students who have passed the exam has been published on this website www.upsc.gov.in Union Public Service Commission.

Day Special :

  • 1919 – Jaliyan Bagh unfortunate incident.
  • 1948 – became the capital of Orissa , Bhubaneswar.
  • 2006 – Maharashtra Devadasi tradition ‘Elimination Bill passed in the Legislative Assembly.

चालू घडामोडी (13 एप्रिल 2015) मराठी :

अशनीला मलाला युसुफजाईचे नाव :

  • नोबेल पारितोषिक विजेत्या मलाला युसुफजाईचे नाव नासा या अंतराळ संशोधन केंद्रातील ऍमि मेन्झर या खगोलशास्त्रज्ञाने शोधलेल्या एका अशनीला देण्यात आले आहे.
  • अशनी “316201 मलाला” नासाच्या खगोलशास्त्रज्ञ ऍमि यांनी 2010 मध्ये ही अशनी शोधली होती, तिचे असे नामकरण करण्यात आले.
  • ही अशनी मंगळ आणि गुरू यांच्या मधल्या पट्ट्यात असून, तिचा व्यास सुमारे चार किलोमीटर आहे.
  • ती सूर्याभोवती दर साडेपाच तासांनी एक प्रदक्षिणा पूर्ण करते तसेच तिचा रंग हा अतिशय गडद असल्याची माहिती ऍमि यांनी दिली.

सानिया मिर्झा बनली नंबर वन खेळाडू :

  • दुहेरीच्या रँकिंगमधील नंबर वन खेळाडू भारताची अव्वल टेनिसतारका सानिया मिर्झा बनली आहे.
  • हा सम्मान मिळणारी सानिया ही पहिली महिला भारतीय खेळाडू ठरली.
  • सानिया मिर्झाने रविवारी स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीसच्या साथीने डब्लूटीए फॅमिली सर्कल कप स्पर्धा जिंकली.
  • सानियाआधी भारताचा लिएंडर पेस आणि महेश भूपती हेच दुहेरीच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहोचले आहेत.
  • सानिया ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडूदेखील आहे.
  • सानियाला या विजयामुळे 470 गुण मिळाले. त्यामुळे तिचे एकूण 7,965 गुण झाले आहेत. तिने इटलीची सारा इराणी (7,640) आणि रॉबर्टा विंची (7,640) यांना मागे टाकले.

UPSC परीक्षेचा निकाल जाहीर :

  • केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा (मुख्य) परीक्षेचे निकाल रविवारी रात्री जाहीर झाला.
  • या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती येत्या 27 एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता आहे.
  • या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची यादी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

दिनविशेष :

  • 1919जालियनवाला बाग दुर्दैवी घटना.
  • 1948भुवनेश्वर ओरिसाची राजधानी बनली.
  • 2006 ‘महाराष्ट्र देवदासी प्रथा’ निर्मूलन विधेयक विधानसभेत मंजूर.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.