Current Affairs (चालू घडामोडी) of 11 April 2015 For MPSC Exams

Current Affaires on (11 April 2015) English :

Toll Closed 12 State:

  • Chief accountant by Devendra Assembly on Friday announced the 12 Toll permanently closed state.
  • Toll list below:
  1. Vadakhala (Alibaug-Pen-Khopoli road)
  2. Sikrapura (Wadgaon-Chakan)
  3. Mohol (Mohol-Kuru-Kamat)
  4. Bhandara hill (Wadgaon-Chakan-sikrapura)
  5. Kusalaca (tembhurni-Kurduwadi-Barshi-Latur)
  6. Akola (open). (Town Karmala)
  7. Dhakambe (Nashik-Vani)
  8. Nanduri (Nashik-Vani)
  9. Saptasrrngi fort (cekanaka) (Nashik-Vani)
  10. Tapi pulajavala (Bhusawal-Yawal-phaijapura)
  11. Ravanatekadi (Khamgaon curve method)

The Test Will Be The Eighth Year That The First Three :

  • The first three tests to be conducted to enhance the quality of students eight class students.
  • Education will be held immediately after the start of a joke Dias said the first test in June the school, but the other two tests will be conducted at the end of each session, the important question of the Legislative Council today announced the hours of school today.
  • Dias said the increase in the quality of education and improve student academic cacanyammule more the quality of education in the state , and expressed confidence that the .
  • More students with less of a degree course “Coaching” Dias said to be a school assignment .

Australian Cricketer Richie Benoni Died:

  • Australia’s cricket team captain and renowned commentator Richie, died Friday Benoni.
  • He was 84 years old.
  • And the “voice of the game” he said to go.
  • Benoni has represented Australia in 63 Test matches.
  • Two thousand runs in Test cricket and was the first cricketer to two hundred wickets.
  • He led Australia to 28 matches. During this period, there was no lost Australia series.
  • Performance of Benoni
  1. 63 Test
  2. 2201 runs
  3. 122 Supreme
  4. 3 centuries
  5. 9 fifties
  6. 65 c
  7. 248 wickets
  8. 27.03 average
  9. 6 more than five wickets

India , France Between 17 Agreement:

  • Agreement between India and France have been 17 .
  • Jaitapur nuclear project in Maharashtra and promoting the France 36 Rafael addition to the purchase of fighter planes along the three cities announced to set up Smart City .
  • French company Areva has plans jaitapurata 10,000 MW 6 reactors .

चालू घडामोडी (11 एप्रिल 2015) मराठी :

राज्यातील 12 टोलनाके बंद :

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 12 टोलनाके कायमचे बंद करण्याची घोषणा शुक्रवारी विधानसभेत केली.
  • टोलनाक्यांची यादी पुढीलप्रमाणे:
  1. वडखळ (अलिबाग-पेण-खोपोली रस्ता)
  2. शिक्रापूर (वडगाव-चाकण)
  3. मोहोळ (मोहोळ-कुरुल-कामती)
  4. भंडारा डोंगर (वडगाव-चाकण-शिक्रापूर)
  5. कुसळच (टेंभुर्णी-कुर्डूवाडी-बार्शी-लातूर)
  6. अकोले (खु.) (नगर-करमाळा)
  7. ढकांबे (नाशिक-वणी)
  8. नांदुरी (नाशिक-वणी)
  9. सप्तश्रृंगी गड (चेकनाका) (नाशिक-वणी)
  10. तापी पुलाजवळ (भुसावळ-यावल-फैजपूर)
  11. रावणटेकडी (खामगाव वळण मार्ग)

पहिले ते आठवी होणार वर्षभरात तीन चाचणी :

  • विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी पहिली ते आठवीमधील विद्यार्थ्यांच्या वर्षभरात तीन चाचण्या घेण्यात येणार आहेत.
  • शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी त्यातील पहिली चाचणी जूनमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर लगेचच घेण्यात येईल, तर अन्य दोन चाचण्या प्रत्येक सत्राच्या अखेरीस घेण्यात येतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा शालेय आज विधान परिषदेत प्रश्‍नोत्तराच्या तासात केली.
  • तावडे यांनी शैक्षणिक चाचण्यांमुळे विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढेल आणि राज्यातील शिक्षणाचा दर्जा अधिक सुधारेल, असा विश्वासही व्यक्त केला.
  • एखाद्या विषयात कमी गती असणाऱ्या विद्यार्थ्याला अधिक “कोचिंग” देण्याची जबाबदारीही शाळेची असल्याचे तावडे यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू रिची बेनॉ यांचे निधन :

  • ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि प्रसिद्ध समालोचक रिची बेनॉ यांचे शुक्रवारी निधन झाले.
  • ते 84 वर्षांचे होते.
  • तसेच त्यांना “क्रिकेटचा आवाज” असेही म्हटले जायचे.
  • बेनॉ यांनी ऑस्ट्रेलियाकडून 63 कसोटी सामन्यांत प्रतिनिधित्व केले.
  • कसोटी क्रिकेटमध्ये दोन हजार धावा आणि दोनशे गडी बाद करणारे ते पहिले क्रिकेटपटू होते.
  • त्यांनी 28 सामन्यांत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले. या कालावधीत ऑस्ट्रेलियाने एकही मालिका गमाविली नव्हती.
  • बेनॉ यांची कामगिरी
  1. 63 कसोटी
  2. 2201 धावा
  3. 122 सर्वोच्च
  4. 3 शतके
  5. 9 अर्धशतके
  6. 65 झेल
  7. 248 विकेट्‌स
  8. 27.03 सरासरी
  9. 6 पाचपेक्षा अधिक बळी

भारत, फ्रान्स दरम्यान 17 करार :

  • भारत आणि फ्रान्स दरम्यान 17 करार करण्यात आले आहेत.
  • महाराष्ट्रातील जैतापूर अणु प्रकल्पाला चालना देणे आणि 36 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यासह नागपूरसह तीन शहरांत स्मार्ट सिटी उभारण्याची घोषणा फ्रान्सने केली.
  • फ्रान्सची अरेवा ही कंपनी जैतापुरात 10,000 मेगावॅट क्षमतेच्या 6 अणुभट्ट्या उभारणार आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.