Current Affairs (चालू घडामोडी) of 15 April 2015 For MPSC Exams

current Affairs (15 April 2015) In English :

Prime Minister Narendra Modi In The List Of 100 Influential People Around The World :

  • Prime Minister in the list of 100 influential people from around the world and Delhi Chief Minister Narendra Modi, Arvind Kejriwal rankings.

  • ‘Time’ magazine readers president Vladimir Putin, Russia’s position on the top of the list of persons prepared by adding 100 to report a vote online.
  • 0.6 per cent of the votes, while Narendra Modi Modi’s vote in favor of the 34 per cent of the vote against 66 per cent.
  • Kejriwal has received 0.5 percent of the vote, 71 percent of voters said Kejriwal was not always list them.
  • Initially, the list of BJP president Amit Shah was also name. But they are not expected to survive the list votes.
  • The list of potential candidates Hillary Clinton and other persons in the United States president, the spiritual leader the Dalai Lama,  ‘Harry Potter’ film actress Emma Watson, the Nobel Peace Prize awarded Malala Rahimullah, Pope Francis, Barack Obama and Michelle Obama, Facebook CEO Mark jukerabarga, Apple CEO Tim Cook and with China’s President.

Time Has Been Kept Movie Marathi :

  • 6 to 9 pm This time the government gave instructions to the accountant Devendra reserved movie all multiplexes in every US state.

  • Besides, the house has been essentia National Anthem after the movie.

While The Tise Of Twitter Ritvita Facilities:

  • The original text is made available when ritvita Twitter to write additional 116 letters.
  • The original text of the new facility ritvita and will not be doing anything in the images.
  • Initially, the facility has been made available to the users desktop and iphone.
  • It is said to be given the facility android soon.

Central Government Employees Increased Inflation Allowance :

  • Cabinet of Central Government employees in inflation allowance ( DA ) has decided to hold the growth of 6 per cent.
  • This central employees ‘DA’ original salary is 113 per cent and 107 per cent spring forward.
  • from january will increase 6 percent of the approved government employees.

Delhi Celebrated In The Streets Of The Old Vehicle To Drive:

  • More than ten years old, the National Green Tribunal, which is prohibited to drive on the streets of Delhi or diesel motor vehicle.
  • Green, president of the National Arbitration ordered by Justice svatantrakumara regarding this.
  • Green Tribunal was banned on trains to run on petrol years old, more than 15 last year.

Sumit Mazumdar Was Appointed President Of The Confederation Of Indian Industry :

  • Sumit Mazumdar of the Confederation of Indian Industry ( CII ) has been appointed President and Managing Director for 2015-16.

Day Special :

  • 1994 – signed a contract with geta India.
  • 1912 – The British ocean liner sank in the North Atlantic and the collision tayatanika this country.
  • 1980 – jyo – Paul Sartre, Nobel Prize winner , author and philosopher died.

चालू घडामोडी (15 एप्रिल 2015) मराठी :

जगभरातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी :

  • जगभरातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्थान मिळविले आहे.
  • ‘टाईम’ मासिकाने वाचकांना ऑनलाइन मत नोंदविण्यास सांगून तयार केलेल्या या 100 जणांच्या यादीत रशियाचे अध्यक्ष ब्लादीमीर पुतिन सर्वोच्च स्थानावर आहेत.
  • नरेंद्र मोदींना 0.6 टक्के मते मिळाली तर यातील 34 टक्के लोकांनी मोदींच्या बाजूने मत नोंदविले, तर 66 टक्के लोकांनी त्यांच्याविरुद्ध मत नोंदविले.
  • केजरीवाल यांना 0.5 टक्के मत मिळाली असून, 71 टक्के मतदारांनी केजरीवाल यांना या यादीत स्थान मिळायला नको होते असे म्हटले आहे.
  • सुरुवातीला या यादीत भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांचेदेखील नाव होते. परंतु यादीत टिकून राहण्यासाठी त्यांना अपेक्षित मते मिळाली नाहीत.
  • यादीतील अन्य व्यक्तींमध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवार हिलरी क्लिंटन, अध्यात्मिक नेता दलाई लामा, ‘हॅरी पॉटर’ चित्रपटाची अभिनेत्री एम्मा वॉटसन, नोबेल शांती पुरस्कार सन्मानित मलाला युसूफजाई, पोप फ्रांसिस, बराक ओबामा आणि मिशेल ओबामा, फेसबुकचे सीईओ मार्क जुकेरबर्ग, अॅपलचे सीईओ टिम कुक आणि चीनचे अध्यक्ष शी जिंनपिंग इत्यादींचा समावेश आहे.

मराठी चित्रपटांसाठीच राखून ठेवण्यात आलाय वेळ :

  • सायंकाळी 6 ते 9 हा वेळ राज्यातील सर्व मल्टिप्लेक्समध्ये रोज मराठी चित्रपटांसाठीच राखून ठेवण्याच्या सूचना देवेंद्र फडणवीस सरकारने दिल्या.
  • याशिवाय, थिएटरमध्ये चित्रपटापूर्वी राष्ट्रगीतही अनिवार्य करण्यात आले आहे.

ट्विटरच्या रिट्विट करतांनाच्या वाढल्यात सुविधा :

  • मूळ मजकूरशिवाय अतिरिक्त 116 अक्षरे लिहिण्याची ट्विटरने रिट्विट करताना सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
  • या नव्या सुविधेमुळे रिट्विट करत असलेला मूळ मजकूर तसेच छायाचित्रामध्ये काहीही फरक पडणार नाही.
  • सुरुवातीला ही सुविधा डेस्कटॉप तसेच आयफोनधारक युजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  • लवकरच ऍड्रॉइडसाठी ही सुविधा देण्यात येणार असल्याचेही म्हटले आहे.

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ :

  • केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये (डीए) पकडून 6 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा ‘डीए’ मूळ पगाराच्या 107 टक्क्यांवरून 113 टक्क्यांवर झेपावणार आहे.
  • जानेवारीपासूनच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मंजूर झालेली 6 टक्के वाढ मिळणार आहे.

दिल्लीच्या रस्त्यावर जुनी वाहन चालविण्यास मनाई :

  • राष्ट्रीय हरित लवादाने दिल्लीच्या रस्त्यावर दहा वर्षांपेक्षा अधिक जुनी असलेली डिझेल मोटार किंवा वाहन चालविण्यास मनाई केली आहे.
  • राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार यांनी आज यासंदर्भातील आदेश दिलेत.
  • हरित लवादाने गेल्यावर्षी 15 वर्षांपेक्षा अधिक जुनी असलेल्या पेट्रोल गाड्या चालविण्यावर बंदी घातली होती.

सुमित मुजुमदार यांची कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या अध्यक्ष नियुक्ती :

  • सुमित मुजुमदार यांची कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या (सीआयआय) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी 2015-16 करिता नियुक्ती करण्यात आलेली आहे.

दिनविशेष :

  • 1994 – भारताची गॅट करारावर स्वाक्षरी.
  • 1912 – ब्रिटिश जहाज टायटानिक हे हिमनगाशी टक्कर होऊन उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले.
  • 1980ज्यॉ-पॉल सार्त्र, नोबेल पारितोषिक विजेते, लेखक व तत्वज्ञ यांचा मृत्यू.  

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.