विभाजतेच्या कसोट्या

विभाजतेच्या कसोट्या : 2 ची कसोटी :- ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 अशा संख्या असतात.- उदा. 42, 52 68, 86, 258, 1008 इ. 3 ची कसोटी : - ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला तीनने भाग जातो, त्या संख्येला तीनने भाग जातो.- उदा. 57260322,…