Current Affairs (चालू घडामोडी) of 14 January 2015 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | 15 प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार प्रदान |
2. | गुगलचे नवीन एँप |
3. | भारत-इस्त्राईल कृषि करारावर स्वाक्षरी |
15 प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार प्रदान :
- “प्रवासी भारतीय दिवस” कार्यक्रम गुजरात मधील गांधीनगर येथे आयोजित करण्यात आला होता.
- 15 प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .
- सिनेटर लिझा यांना यावर्षी पुन्हा पुरस्कार देण्यात आला ,मागील वर्षी त्या पुरस्कार स्वीकारू शकल्या नव्हत्या.
- पुरस्कार विजेत्यांची नावे –
- माला मेहता – ऑस्ट्रेलिया
- इसाप गुलाम – दक्षिण आफ्रिका
- सत्यनारायन नाडेला – अमेरिका
- डॉ. कमलेश लुला – अमेरिका
- कंवलजीत बक्षी – न्यूझीलंड
- गयानाचे अध्यक्ष – डोनाल्ड रामोतारा
- नंदानी टंडन – अमेरिका
- भारत कुमार जयंतीलाल शहा – युएई
- राजामल पारा – औमान
- न्यायमूर्ती करुणाकरण – सिशेल्स
- डॉ. संजय राजाराम – मेक्सिको
- प्रा. नथुराम पुरी – इंग्लंड
- लॉर्ड राज लुम्बा – इंग्लंड
- महेंद्र नानजी मेहता – युगाडा
गुगलचे नवीन एँप :
- गुगलच्या नवीन तयार केलेल्या एँप मध्ये कोणत्याही भाषा येणार्या व्यक्तीशी बोलताना आपल्याला अडचण येणार नाही.
- हे एँप विविध भाषांमधील संभाषणाचे त्या क्षणीच भाषांतर करणार आहे.
- ‘गुगल ट्रान्सलेट स्पीच’ या एँपव्दारे संभाषण करत असताना विविध भाषामध्ये त्यांचे भाषांतर वाक्यांमध्ये उपलब्ध होणार आहे.
भारत-इस्त्राईल कृषि करारावर स्वाक्षरी :
- भारत-इस्त्राईलमध्ये तिसर्या कालावधीतील कृषि सहकार्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.
- सहकार्य करारामुळे आगामी तीन वर्षाचा मुदतवाढ दोन्ही देशांमध्ये झालेल्या कृषि प्रकल्पांना मिळणार आहे.