Current Affairs (चालू घडामोडी) of 11 January 2015 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | कोंबड्यांची झुंज बंद करण्याचे न्यायालयाचे आदेश |
2. | अवैध मंदिरे, प्रार्थना स्थळे पाडण्याचे आदेश |
कोंबड्यांची झुंज बंद करण्याचे न्यायालयाचे आदेश :
- आंध्र प्रदेशात मकरसंक्रांतीच्या सणांनिमित्त होत असलेल्या कोंबड्यांच्या झुंजीच्या परंपरागतखेळावर बांधी घातली जावी अशा राज्याच्या उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला रोखण्यासाठी सादर केलेल्या याचिकेत
- पशुकल्यान मंडळाला पक्ष बनविण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी दिले.
अवैध मंदिरे, प्रार्थना स्थळे पाडण्याचे आदेश :
- पदपथ व रस्त्याच्या कडेला असलेली विविध धर्माची व पंथाची अनधिकृत मंदिरे तसेच प्रार्थना स्थळे हटवा, असे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य शासन व महापालिकांना दिले.
- न्या.अभय ओक व न्या.अनिल मेनन यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले त्यानुसार येत्या चार आठवड्यांत प्रशासनाला ही कारवाही करायची आहे.
- याची पुढील सुनावणी मार्च महिन्यात होणार आहे.