ZP Bharti Exam Sample Question Set 9
आम्ही आता लवकरच होणार्या जिल्हा परिषदेच्या परीक्षेसाठी महत्वाचा सराव प्रश्नसंच प्रकाशित करीत आहोत. हा प्रश्नसंच सर्व पदांसाठी उपयुक्त आहे.
1. रोग सकाळी येणारे वर्तमानपत्र वाचल्याशिवाय मला चैन पडत नाही – उद्देश ओळखा.
- सकाळ
- चैन
- रोज सकाळी
- वर्तमानपत्र
उत्तर :- वर्तमानपत्र
2. प्रयोग ओळखा – तू सावकाश चालतोस
- कर्तरी
- कर्मणी
- भावे
- नवीन कर्मणी
उत्तर :- कर्तरी
3. काव्य गायनासाठी मित्राला नेल्यावर तो सारखा डुलक्या घेत होता, म्हणतात ना _____
- पालथ्या घडयावर पाणी
- गाढवाला गुळाची चव काय.
- पिकते तेथे विकत नाही.
- दुष्काळात तेरावा महिना.
उत्तर :- गाढवाला गुळाची चव काय.
4. व्दिसामाजी काहीतरी ते लिहावे अधोरेखित शब्दाचा अर्थ ओळखा –
- दिसेल असे
- वाचता येईल असे
- दैनंदिनी
- दररोज
उत्तर :- दररोज
5. राजहंस या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल.
- राजहंस
- राजहंसी
- राजहंसिका
- राजहंसिनी
उत्तर :- राजहंसी
6. समास ओळखा – साखरभात
- मध्यमपदलोपी
- तत्पुरुष
- व्दिगू
- अव्ययीभाव
उत्तर :- मध्यमपदलोपी
7. आपली सूचना माझ्या स्मरणात आहे – नाकारार्थी वाक्य करा.
- आपल्या सूचनेस मला विस्मरण झालेले नाही.
- आपली सूचना मला आठवत नाही.
- आपली सूचना का आठवणार नाही.
- माझ्या स्मरणात आपली सूचना नाही.
उत्तर :- आपल्या सूचनेस मला विस्मरण झालेले नाही.
8. सूर्याचा उन्नत कोन 60 अंश असतांना एका मनोर्यायची सावली ही उन्नत कोन 30 अंश झाल्यावर पूर्वीपेक्षा 40 मीटर इतकी अधिक लांबीची पडते, तर मनोर्या ची ऊंची काढा.
- 34.6 मी.
- 346 मी.
- 3.46 मी.
- 3460 मी.
उत्तर :- 34.6 मी.
9. एक नैसर्गिक संख्या, तिच्या वर्गमूळाच्या दुपटीपेक्षा 3 ने मोठी आहे, तर ती संख्या काढा.
- 1
- 3
- 6
- 9
उत्तर :- 9
10. जर केळ्यांच्या भाव प्रति डझन रु. 1 ने वाढसला, तर रु. 840 ना पूर्वीपेक्षा दोन डझन केळी कमी मिळतात, तर सुरुवातीचा केळ्यांचा प्रति डझन भाव काढा.
- 20
- 21
- 22
- 40
उत्तर :- 20
11. दोन संख्यांची बेरीज 60 आहे, मोठी संख्या ही लहान संखेच्या तिपटीपेखा 8 ने जास्त आहे, तर त्या संख्या शोधा.
- 60
- 52
- 47
- 13
उत्तर :- 13
12. एक नाव 6 तासात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 8 किमी आणि प्रवाहाच्या दिशेने 32 किमी जातो. तीच नाव त्याच वेगाने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 20 किमी आण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 20 किमी आणि प्रवाहाच्या दिशेने 16 किमी अंतर 7 तासांत पार करते, तर संथ पाण्यातील नावेचा वेग व प्रवाहाचा वेग काढा. (किमी/तास)
- 6,2
- 2,6
- 4,8
- 8,4
उत्तर :- 6,2
13. दोन फासे टाकले असता, खालील घटनेची संभाव्यता काढा.
पहिल्या फाश्याच्या पृष्ठभागावरचा अंक हा दुसर्या फाशांच्या पृष्ठभागावरील अंकापेक्षा लहान आहे.
- 1/9
- 1/12
- 5/12
- 4/12
उत्तर :- 5/12
14. खालीलपैकी कोणते विधान मध्याचे दोष नाही.
- आलेखाने मध्य ठरवता येतो.
- एकल वर्गमर्यादा असणार्याे वर्गाची वारंवारता वितरण सारणी दिली असता मध्य ठरवता येत नाही.
- कमाल निरीक्षणांच्या बाबतीत मध्य अतिसंवेदनशील असते.
- केवळ निरीक्षणाने मध्य ठरवता येत नाही.
उत्तर :- आलेखाने मध्य ठरवता येतो.
15. एक घरगुती मत्सालय इष्टीकाचीती आकाराचे आहे. त्याच्या बाहेरील बाजूंची मापे 80 सेमी X 40 सेमी X 30 सेमी आहेत. त्याच्या तळाला, बाजूच्या उभ्या पृष्ठांना व पाठीमागील पृष्ठाला रंगीत कागद चिकटवायचा असेल, तर त्यासाठी लागणार्याप कागदाचे क्षेत्रफळ काढा.
- 34.6 मी
- 346 मी.
- 3.46 मी.
- 3460 मी.
उत्तर :- 34.6 मी
16. एका वृत्तचितीचे घनफळ 38016 सेमी आहे. जर तिची उंची 21 सेमी असेल, तर तिचे वक्रपृष्ठफल काढा.
- 316.8 सेमी.
- 31.68 सेमी.
- 3168 सेमी
- 3168 मी
उत्तर :- 3168 सेमी
17. झाडी पट्टीच्या नावाने ओळखला जाणारा भाग म्हणजे _____ तालुका होय.
- भंडारा
- लाखांदूर
- तुमसर
- मोहाडी
उत्तर :- लाखांदूर
18. ज्वाला गट्टा ही ______ या खेळाशी निगडीत आहे.
- टेबल टेनिस
- लॉन टेनिस
- नेमबाजी
- बॅडमिंटन
उत्तर :- बॅडमिंटन
19. देशातील पहिले वाईल्ड लाईफ सायबर सेल ______ येथे आहे.
- नागपुर
- अमरावती
- जीम कार्बेट
- तडोबा
उत्तर :- अमरावती
20. राष्ट्रीय विधी विधापीठ _____ येथे होणार आहे.
- दिल्ली
- मुंबई
- नागपूर
- कोलकाता
उत्तर :- नागपूर
21. वनस्पतींमधील मुख्य उत्सर्जक उत्पादिते ______ आहेत.
- CO2 आणि H2O
- CO2 आणि O2
- O2 आणि H2
- C6H12O6 आणि H2O
उत्तर :- CO2 आणि O2
22. मधपानामुळे _______ चा अभाव निर्माण होतो.
- अॅस्काबिंक आम्ल
- नायासिन
- रेटिनॉल
- थायमिन
उत्तर :- नायासिन
23. अरुंधती भट्टाचार्य ______ क्षेत्राशी निगडीत व्यक्तीमत्व आहे.
- उधोग
- चित्रपट
- साहित्य
- बँकिंग
उत्तर :- बँकिंग
24. भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक यंदा ______ साठी देण्यात येणार आहे.
- सूक्ष्म कण
- दैवी कण
- अनुकण
- रेणू कण
उत्तर :- दैवी कण
25. जम्मू-काश्मीर येथील ______ सेक्टरमध्ये नुकतीच भारत-पाकिस्थान धुमचक्री झाली.
- कारगिल
- केरन
- किरन
- कायक
उत्तर :- किरन