ZP Bharti Exam Sample Question Paper Set 1

आम्ही आता लवकरच होणार्‍या जिल्हा परिषदेच्या परीक्षेसाठी महत्वाचा सराव प्रश्नसंच प्रकाशित करीत आहोत. हा प्रश्नसंच सर्व पदांसाठी उपयुक्त आहे.

1. कॅन्सवर उपचारासाठी अत्याधुनिक सेवा कोठे उपलब्ध आहे.

 1. मुंबई 
 2. पुणे
 3. नागपूर
 4. औरंगाबाद

उत्तर :- मुंबई  

2. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी ____ आहे.

 1. हृदय
 2. यकृत 
 3. मोठे आतडे
 4. जठर

उत्तर :- यकृत 

3. स्टार्च हा ____ पदार्थ आहे.

 1. पिष्टमय
 2. स्निग्ध
 3. नायट्रोजनयुक्त
 4. लिपिड  

उत्तर :-पिष्टमय 

4. “सुपरसॉनिक” म्हणजे काय?

 1. प्रकाशापेक्षाही कमी वेगवान
 2. ध्वनीपेक्षा कमी
 3. ध्वनीपेक्षा अधिक वेगवान
 4. प्रकाशापेक्षाही अधिक वेगवान

उत्तर :-ध्वनीपेक्षा अधिक वेगवान 

5. प्लेगवर नियंत्रण करणार्‍या लसीचे संशोधन ____ यांनी केले.

 1. डॉ. म़ॉन्टेग्रीअर
 2. डॉ. जोनास सॉल्क
 3. एडवर्ड जेन्नर
 4. डॉ. हाफकीन

उत्तर :-डॉ. हाफकीन 

6. गाईच्या दुधामध्ये सरासरी प्रथिनांचे प्रमाण ____ आहे.

 1. 3 ते 4 %
 2. 5 ते 6%
 3. 8 ते 9% 
 4. 10%

उत्तर :-8 ते 9%  

7. रक्तवाहिन्यांचे जाळे असलेले रंगीत पटलास _____ म्हणतात.

 1. दृष्टीपटल
 2. रंजीत पटल
 3. पार पटल
 4. श्वेत पटल

उत्तर :-रंजीत पटल 

8. शरीराच्या सर्व भागांतील रक्त हृदयाकडे वाहून आणणार्‍या रक्तवाहिन्यांना ___ म्हणतात.

 1. रोहिणी (धमान्या)
 2. रक्तकेशिका
 3. केशवाहिनी
 4. शिरा (नीला)

उत्तर :-शिरा (नीला) 

9. प्रौढ माणसाच्या 100 मी.ली. रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण ____ आहे.

 1. 8 ग्रॅम
 2. 10 ग्रॅम
 3. 14 ग्रॅम
 4. 18 ग्रॅम

उत्तर :-14 ग्रॅम 

10. रक्तक्षय म्हणजे काय?

 1. हिमोग्लोबीन कमी होणे
 2. रक्त कमी होणे
 3. वजन कमी होणे
 4. जीवन कमी होणे  

उत्तर :-हिमोग्लोबीन कमी होणे 

11. एच. आय. व्ही. काय आहे?

 1. असाध्य रोग
 2. विषाणू
 3. एड्स ची चाचणी  
 4. वरीलपैकी सर्व

उत्तर :-विषाणू 

12. उसाच्या रसात कोणते जीवनसत्व असते.

 1. जीवनसत्व – अ   
 2. जीवनसत्व – ई
 3. जीवनसत्व – के
 4. जीवनसत्व – सी

उत्तर :-जीवनसत्व – सी 

13. डॉट्स उपचार पद्धतीमध्ये औषधाची मात्रा कधी दिली जाते?

 1. सकाळी
 2. दुपारी
 3. सायंकाळी
 4. एक दिवस आड

उत्तर :-सकाळी 

14. कोणता ‘रक्तगट’ तुरळक आहे?

 1. बी
 2. एबी

उत्तर :-एबी 

15. कॉलराचा प्रसार कशामुळे होतो?

 1. दूषित पाण्यामधून
 2. हवेमधून
 3. रक्तामधून
 4. वरीलपैकी सर्व

उत्तर :-दूषित पाण्यामधून 

16. विश्व बंधुता दिवस ____ रोजी साजरा केला जातो.

 1. 13 सप्टेंबर
 2. 23 ऑक्टोंबर
 3. 26 ऑगस्ट
 4. 1 डिसेंबर

उत्तर :-13 सप्टेंबर 

17. चिकून गुणिया होण्यासाठी कोणते विषाणू करणीभूत आहेत.

 1. कोरोना
 2. इन्फलुएंझा – ए
 3. एव्हियन एन्फलुएंझा
 4. एडिस इजिप्ती डास

उत्तर :-एव्हियन एन्फलुएंझा 

18. अन्ननलिकेची लांबी किती सेंटीमीटर असते.

 1. 25
 2. 15
 3. 20
 4. 10

उत्तर :-25 

10. गंडमाळ/गॉयटर म्हणजे ____ च्या ग्रंथीना आलेली सूज होय.

 1. थायमस
 2. वृषण
 3. थॉयराईड
 4. अॅड्रेनल

उत्तर :-थॉयराईड 

20. मलेरिया ____ मुले होतो.

 1. सारकॉप्टीस स्केबी
 2. कायकोबॅक्टेरियम लेप्री
 3. स्वल्पविरामी जिवाणू
 4. प्लाझमोडीयम

उत्तर :-प्लाझमोडीयम 

21. “बी” (थायमिन) जीवनसत्वाअभावी कोणता रोग होतो?

 1. पेलाग्रा
 2. बेरी-बेरी
 3. अॅनिमिया
 4. क्षयरोग

उत्तर :-बेरी-बेरी

22. रक्तातील तांबडया पेशींचा नाश होतो हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे.

 1. क्षयरोग
 2. मलेरिया
 3. नारू
 4. कुष्ठरोग

उत्तर :-मलेरिया

23. कुष्ठरोगावर प्रभावी असणारे औषध कोणते?

 1. क्लोरोव्किन
 2. डॅप्सोन
 3. स्ट्रेप्स
 4. यापैकी नाही

उत्तर :-डॅप्सोन

24. देवी या रोगावर कोणत्या शास्त्रज्ञाने लस शोधून काढली.

 1. एडवर्ड जेन्नर
 2. लुई पाश्चर
 3. श्याम विल्मुर
 4. कार्ल स्टिनर

उत्तर :-एडवर्ड जेन्नर

25. तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणता?

 1. निकोल्स
 2. निकोटीन
 3. फॉस्फेट
 4. कार्बोनेट

उत्तर :-निकोटीन

You might also like
18 Comments
 1. Ganesh says

  Nice sir

 2. Datta giram says

  Nice sir

  1. Sushma says

   Khup chan ahe mala khup faieda zla MPSC WORLD thank u

 3. Neha Maheshkar says

  Please send the questions in English. It’s very hard for the people who have studied in English medium school

  1. Rajnikant Sandipan Gsikwad says

   wow

 4. Snehal wadkar says

  Nice

 5. Rajnikant Sandipan Gsikwad says

  nice & Thx

 6. Prajakta zode says

  it is too difficult to solve science question in Marathi pls Sir send English paper for solving

 7. Samina says

  Send in english

 8. Gangadhar says

  Yery nice

 9. Vijsy says

  Nice sir

 10. ashwini says

  nice

 11. Kailas Meshram says

  Sir,
  चिकुनगुन्‍या हा अरबो व्‍हायरस या विषाणूमुळे होणारा व एडिस इजिप्‍टी या डासामुळे पसरणारा आजार आहे

  1. Vikas Kalokhe says

   Nice & Thanks Sir

 12. Vikas Kalokhe says

  Thanks

 13. vinod gosavi says

  very nice question and answer

 14. Abdul Aleem says

  Very nice questions sir

 15. Rahul says

  Sir PDF file nahi aahe ka mhanje print kadata yeyil

Leave A Reply

Your email address will not be published.