ZP Bharti Exam Sample Question Paper Set 8

आम्ही आता लवकरच होणार्‍या जिल्हा परिषदेच्या परीक्षेसाठी महत्वाचा सराव प्रश्नसंच प्रकाशित करीत आहोत. हा प्रश्नसंच सर्व पदांसाठी उपयुक्त आहे.

1) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?

1. इंदिरा गांधी

2. प्रतिभाताई पाटील

3. सोनिया गांधी

4. सरोजिनी नायडू

उत्तर :- प्रतिभाताई पाटील

2) Complete the following list with the proper word given below.

Space-Astronaut, Satellite _____

1. Rocket

2. Clouds

3. Earth

4. Rainbow

उत्तर :- Rocket

3) Which of the following is the female of horse.

1. Bitch

2. Doe

3. Ass

4. Mare

उत्तर :- Mare

4) Write the another name of clown

1. couriter

2. knight

3. Joker

4. Monkey

उत्तर :- Joker

5) Complete the following with suitable word.

4th- fourth, 40th -_____

1. fourtyth

2. fortyth

3. fortieth

4. fortieeth

उत्तर :- fourtyth

6) Choose the correct alternative.

King-palace; prisoner _____

 1. Shell
 2. cottage
 3. cell
 4. house

उत्तर :- cell

7. Find the adjective from the sentence given below.

The tea was too sweet.

 1. tea
 2. sweet
 3. the
 4. too

उत्तर :- sweet

8. Choose the odd from the following.

 1. School
 2. State
 3. Stand
 4. Satara

उत्तर :- Stand

9. Gaurav is thirsty, then how will he take permission.

 1. May I drink water, please?
 2. Can we drink water?
 3. Can he drink water?
 4. Do you want water?

उत्तर :- May I drink water, please?

10. How many commas are required in the given sentence.

 Meena has red yellow green and black pens:

 1. Two
 2. Three
 3. Zero
 4.  One

उत्तर :- Two

11. The expression excuse me relates with please then the word      questions relates with ______

 1. goose
 2. whose
 3. loose
 4. shoes

उत्तर :- whose

12. सुज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

 1. तज्ञ
 2. अज्ञान
 3. अडाणी
 4. अज्ञ

उत्तर :- अज्ञ

13. दुसर्‍याचे भाषण ऐकणारा.

 1. प्रेक्षक
 2. ऐकीच
 3. श्रोता
 4. निरीक्षक

उत्तर :- श्रोता

14. पुढील शब्दाचे चार पर्यायी म्हणून (संधी) दिले आहेत. योग्य पर्याय निवडा. उत+ज्वल = ?

 1. उजवल
 2. उज्ज्वल
 3. उतज्वल
 4. उजजवल

उत्तर :- उज्ज्वल

15. खालील चार शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द कोणता?

 1. मन
 2. सुदृढ
 3. निरोगी
 4. आरोग्यसंपन्न

उत्तर :- मन

16. दोष, उणीव, लाकडाचा तुकडा, वाईट सवय अशा विविध अर्थछटा असलेला शब्द ओळखा.

 1. खोंडा
 2. खोड
 3. खोंडा
 4. खोडा

उत्तर :- खोड

17. अभियोग या शब्दाचा पर्यायी शब्द निवडा.

 1. समारोप
 2. आरोप
 3. योगायोग
 4. भक्तियोग

उत्तर :- आरोप

18. खालीलपैकी शुद्ध वाक्य ओळखा.

 1. कुमार उधा गावाला जाईल.
 2. कुमार उधा गावाला जाईल.
 3. कुमार उधा गावाला जाईल.
 4. कूमार उधा गावाला जाईल.

उत्तर :- कुमार उधा गावाला जाईल.

19. वल्लरी या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

 1. वड
 2. पिंपळ
 3. वेल
 4. उंबर

उत्तर :- वेल

20. लग्नात हुंडाला स्थान नसावे या वाक्यातील वाक्यरचनेच्या दृष्टीने अयोग्य शब्द ओळखा.

 1. लग्नात
 2. हुंडाला
 3. स्थान
 4. नसावे

उत्तर :- हुंडाला

21. लंगडा या विशेषणाचा साधित धातू कोणता?

 1. लंगडणे
 2. लांगड
 3. लंगड
 4. लंगडू

उत्तर :- लंगड

22. रातआंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो.

उत्तर :- अ         

23. कुल या शब्दाचे शब्दसाधित रूप कोणते होईल.

 1. कुळाचार
 2. कुलकर्णी
 3. कुलटा
 4. कुलीन

उत्तर :- कुलीन

24. मी सिनेमा बघतो, माझे वडील माझ्यावर चिडतात – या वाक्याचे केवल वाक्य कसे होईल?

 1. माझे सिनेमा बघणे माझ्या वडिलांना आवडत नाही.
 2. माझ्या सिनेमा बघण्यावर माझे वडील चिडतात.
 3. सिनेमा बघने माझ्या वडिलांना आवडत नाही.
 4. सिनेमाच्या नावाने माझे वडील चिडतात.

उत्तर :- माझ्या सिनेमा बघण्यावर माझे वडील चिडतात.

25. पुढील शब्दातील तदभव शब्द ओळखा.

 1. जल
 2. गाव
 3. एजंट
 4. मंजूर

उत्तर :- गाव

You might also like
4 Comments
 1. Dnyaneshwar shinde says

  Nice

 2. Nagesh jaje says

  masat

 3. Vikar shah says

  Nice sir

 4. sanjay badade patil says

  nice qestion sets thanx

Leave A Reply

Your email address will not be published.