ZP Bharti Exam Sample Question Paper Set 6
आम्ही आता लवकरच होणार्या जिल्हा परिषदेच्या परीक्षेसाठी महत्वाचा सराव प्रश्नसंच प्रकाशित करीत आहोत. हा प्रश्नसंच सर्व पदांसाठी उपयुक्त आहे.
1) गहू या पिकास एकच पाणी देणे शक्य असल्यास लगावडिनंतर ते किती दिवसांनी धावे ?
1. दिवसांनी 32-30
2. दिवसांनी 27-25
3. 40-42 दिवसांनी
4. 45-60 दिवसांनी
उत्तर :- 40-42 दिवसांनी
2) बी.बी.एफ. (ब्रोड बेड फरो) या यंत्राच्या वापराचा मूळ उद्देश ____आहे.
1. मुलस्थानी जलसंधारण
2. दोन रोपातील व ओळीतील अंतर
3. मृदासंधारण
4. कृषि यांत्रिकीकरण
उत्तर :- मुलस्थानी जलसंधारण
3) पायाभूत बियाणे प्रमाणीकरण करण्यासाठी ______ रंगाचा बिल्ला (टॅग) वापर करतात.
1. आकाशी निळा
2. पांढरा
3. फिक्कट पिवळा
4. निळा
उत्तर :- पांढरा
4) महाराष्ट्रात डाळिंबावरील तेलकट डाग या रोगाचा प्रादुर्भाव _____ या जातीवर सर्वप्रथम दिसून आला.
1. गणेश
2. आरक्ता
3. रुबी
4. भगवा
उत्तर :- रुबी
5) पपई फळ पिकात नर व मादी झाडे स्वतंत्र असलेले किती टक्के नर झाडांची संख्या विखुरलेल्या स्वरुपात असावी ?
1. 10%
2. 15%
3. 20%
4. 25%
उत्तर :- 10%
6) फुले तेजस ही जात कोणत्या फूल पिकाची सुधारित जात आहे?
1. जरबेरा
2. कार्नेशन
3. निशीगंध
4. ग्लाडिओलस
उत्तर :- ग्लाडिओलस
7) भारतीय मृदा सर्वेक्षण व जमीन वापरासंबंधी अभ्यास करणार्या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?
1. नागपुर
2. डेहराडून
3. दिल्ली
4. हैदराबाद
उत्तर :- नागपुर
8) इसबगोल या औषधी वनस्पतीची लागवड कोणत्या हंगामात करतात?
1. खरीब
2. रब्बी
3. उन्हाळा
4. वर्षभर
उत्तर :- रब्बी
9) वाटाणा या पिकाचे प्राथमिक उगमस्थान कोठे आहे?
1. इथिओपिया
2. जमिनीची रचना
3. भू-प्रस्तर
4. जमिनीची घनता
उत्तर :- इथिओपिया
10) युरिया हे रासायनिक खत पिकाला हळूहळू उपलब्ध व्हावे म्हणून त्यावर पुढीलपैकी कोणत्या अखाध पेंडीचे आवरण देण्याची शिफारस केली जाते?
1. करडई पेंड
2. निंबोळी पेंड
3. करंजी पेंड
4. जवस पेंड
उत्तर :- निंबोळी पेंड
11) आम्ल धर्मीय मृदा (Acid Soil) सुधारण्यासाठी पुढीलपैकी कोणते द्रव्य वापरलेले जाते?
1. चुना
2. जिप्सस
3. गंधक
4. यापैकी कोणतेही नाही
उत्तर :- चुना
12) खालीलपैकी कोणत्या खतात स्फुरदचे प्रमाण जास्त आहे?
1. मासळीचे खत
2. कोंबडीच्या विष्ठेचे खत
3. सुपर फॉस्फेट
4. कंपोस्ट
उत्तर :- सुपर फॉस्फेट
13) खार जमिन संशोधन केंद्र रायगड जिल्हात कोठे आहे?
1. उरण
2. अलिबाग
3. पनवेल
4. मानगांव
उत्तर :- पनवेल
14) फळ लागवडीसाठी जमिनीचा योग्य सामू (PH) किती असावा?
1. 6 ते 4
2. 7 ते 5
3. 9 ते 10
4. 6 ते 8
उत्तर :- 6 ते 8
15) ______ मध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त आहे.
1. सोयाबीन
2. केळी
3. मेथी
4. चाकवत
उत्तर :- सोयाबीन
16) राष्ट्रीय पोषण संस्था _____ येथे आहे.
1. मुंबई
2. पुणे
3. हैदराबाद
4. बेंगलोर
उत्तर :- हैदराबाद
17) _______ हे फळ मधुमेह असणार्या व्यक्तींनी खावे.
1. जांभूळ
2. केळी
3. चिक्कू
4. द्राक्ष
उत्तर :- जांभूळ
18) अंड्याच्या पांढर्या भागामध्ये ______ प्रमाण जास्त असते.
1. प्रथिने
2. स्निग्धपदार्थ
3. जीवनसत्व
4. खनीजे
उत्तर :- प्रथिने
19) द्राक्षावरील पिठ्ठ्या ढेकूण च्या नियंत्रणासाठी _______ ही जैविक कीड वापर करतात.
1. बॅसिलस थुरीनजिएन्सीस
2. ट्रायकोग्रामा स्पे.
3. डीफा अॅफिडीव्होरा
4. क्रीप्टोलिनस मोंट्रोझीयरी
उत्तर :- क्रीप्टोलिनस मोंट्रोझीयरी
20) हरभर्यावरील घाटेअळीच्या नियंत्रणासाठी ______ या विषाणूजन्य औषधांचा वापर करावा.
1. एच.व्ही.पी.एन.
2. एस.व्ही.पी.एन.एल.
3. बॅसिलस थुरीनजिएन्सीस
4. व्हर्टीसिलीयम लेकॅनी
उत्तर :- एच.व्ही.पी.एन.
21) साठवलेल्या धान्यातील किडीच्या प्रादुर्भावासाठी त्यात असलेला ओलावा _____ टक्के पेक्षा जास्त नसावा.
1. 8
2. 10
3. 12
4. 13
उत्तर :- 10
22) झेंडूच्या मुळातील रसायनामुळे ______ नियंत्रण होते.
1. हुमणी
2. बुरशी
3. वाळवी
4. सूत्रकृमी
उत्तर :- सूत्रकृमी
23) भारत सरकारने केंद्रीय किटकनाशक मंडळाची स्थापना ______ येथे केली आहे.
1. मुंबई
2. पुणे
3. फरीदाबाद
4. दिल्ली
उत्तर :- फरीदाबाद
24) जागतिक अन्न दिन ______ रोजी साजरा करतात.
1. ऑक्टोबर 16
2. मार्च 8
3. 1 जून
4. 23 डिसेंबर
उत्तर :- ऑक्टोबर 16
25) मेटाअल्डिहाईड किटकनाशकांच्या वापरण्यासाठीच्या तयार गोळ्या _______ च्या नियंत्रणासाठी वापरतात.
1. उंदीर
2. हुमणी
3. साप
4. गोगलगाय
उत्तर :- गोगलगाय
Engineering related question Bank pahij . Civil engineering department mostly..