ZP Exam Sample Question Set 10
आम्ही आता लवकरच होणार्या जिल्हा परिषदेच्या परीक्षेसाठी महत्वाचा सराव प्रश्नसंच प्रकाशित करीत आहोत. हा प्रश्नसंच सर्व पदांसाठी उपयुक्त आहे.
1. क्रिकेटच्या देव, रनमशीन, विक्रमादित्य, मास्टर ब्लास्टर इ. उपाधींनी ओळखला जाणारा खेळाडू _____ हा आहे.
- सचिन तेंडुलकर
- सुनील गावस्कर
- अभिनव बिंद्रा
- कपिल देव
उत्तर :- सचिन तेंडुलकर
2. _____ यांची इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
- सी. रंगराजन
- सुधा मूर्ती
- एम.एस. स्वामिनाथन
- आर. नटराजन
उत्तर :- एम.एस. स्वामिनाथन
3. एका वृत्तचितीचे घनफळ 38016 सेमी आहे. जर तिची उंची 21 सेमी असेल, तर तिचे वक्रपृष्ठफळ काढा.
- 316.8 सेमी.
- 31.68 सेमी.
- 3168 सेमी.
- 3168 मी
उत्तर :- 3168 सेमी.
4. I havent met him ______ over a year.
Which of the following alternatives would fill in the space in the above sentence?
- since
- until
- eversince
- for
उत्तर :- for
5. जंतूपासून रागोभ्दव हा सिद्धांत ______ यांनी मांडला.
- रॉबर्ट कॉक
- लुईस पाश्चर
- पफ
- मॅकमॅहन
उत्तर :- लुईस पाश्चर
6. ______ of the students is clever.
Which of the following would fill in the blank in the above sentence?
- Each
- Every
- All
- Each and all
उत्तर :- Each
7. On seeing the tiger, he got _____
Which of the given alternatives would form in the blank in the above sentence?
- warm feet
- hot feet
- cold feet
- red feet
उत्तर :- cold feet
8. Have you seen the Taj Mahal?
Which of the following alternatives would form an answer to the above question?
- Yes, I haven’t
- No, I have
- Yes, I have
- Yes, I do
उत्तर :- Yes, I have
9. By whom was the gate ______ ?
Which of the following alternatives can fill in the blank in the above sentence?
- opened
- had opened
- opening
- opens
उत्तर :- opened
10. It rains heavily here.
Which of the following alternatives would give the negative meaning of the above sentence?
- It does not rains heavily here.
- It do not rains hesvily here.
- It does not rain heavily here.
- It do not rain heavily here.
उत्तर :- It does not rain heavily here.
11. The officer was taken to task for his negligence.
Which of the following alternatives best explains the meaning of the above underlined part?
- Beat
- Reward
- Scold
- Warm
उत्तर :- Scold
12. He achived success in spite of MEAGRE resources.
Which of the given alternatives would best express the meaning go the underlined word in the above sentence?
- Great
- Proper
- Rare
- Insufficient
उत्तर :- Insufficient
13. If I ______ him, I _____ give him your message.
- meet, will
- met, can
- will meet, will
- meeting, will
उत्तर :- meet, will
14. मानवाला खोली व अंतराचे ज्ञान _____ मुले होते.
- कवटीची क्षमता
- त्रिमितिक्षम दृष्टी
- व्दिपाड स्थिती
- संभाषण कला
उत्तर :- त्रिमितिक्षम दृष्टी
15. प्रत्येक वेळी ______ मिलीपर्यंत रक्तदान करता येते.
- 200
- 300
- 400
- 5000
उत्तर :- 300
16. खालीलपैकी ______ हे स्वच्छ प्रसूतीचा घटक नाही.
- स्वच्छ मदतनीसचा हात
- स्वच्छ नाळ कापण्याचे साहित्य
- स्वच्छ प्रसूती जागा
- स्वच्छ परिसर
उत्तर :- स्वच्छ परिसर
17. अमेरिकेच्या 911 धर्तीवर महाराष्ट्रात ______ क्रमांक आपत्कालीन रुग्ण सेवेसाठी आहे.
- 102
- 104
- 108
- 110
उत्तर :- 108
18. मागील आठवडयात ______ विषयाबद्दल सप्ताह साजरा करण्यात आला.
- स्तनपान
- बालसंगोपन
- मानसिक आरोग्य
- यापैकी नाही
उत्तर :- मानसिक आरोग्य
19. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाची सुरुवात ______ पासून करण्यात आली.
- 1 जून 2011
- 1 जून 2012
- 1 जुलै 2011
- 1 जुलै 2013
उत्तर :- 1 जून 2011
20. पुढीलपैकी कोणता अन्नघटक ब-12 जीवनसत्वाचा प्रमुख स्तोत्र आहे.
- मासा
- सफरचंद
- कलिंगड
- काजू
उत्तर :- मासा
21. दंतक्षय हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो.
- अ
- ब
- क
- ड
उत्तर :- ड
22. हिमोग्लोबिन निर्मितीत ______ हा महत्वाचा घटक आहे.
- नायसिन
- रायबोफ्लोविन
- फॉलिक अॅसिड
- थायमीन
उत्तर :- फॉलिक अॅसिड
23. कोणास वैधकशास्त्राचा जनक असे म्हंटले जाते.
- अॅरिस्टॉटल
- थिओफ्रेस्टस
- हिपॉक्रेटिस
- थेल्स
उत्तर :- हिपॉक्रेटिस
24. कृत्रिम जीन्स चा शोध ______ या भारतीय शास्त्रज्ञाच्या नावावर आहे.
- डॉ. एस. चंद्रशेखर
- डॉ. बिरबल सहानी
- डॉ. हरगोविंद खुराणा
- डॉ. जयंत नारळीकर
उत्तर :- डॉ. हरगोविंद खुराणा
25. घटसर्प व धनुर्वात यांची लस ______ याशास्त्रज्ञाने शोधली.
- जोसेफ लिस्टर
- हॉफकिन्स
- एमिल बेहरींग
- यापैकी नाही
उत्तर :- जोसेफ लिस्टर