ZP Bharti Exam Sample Question Paper Set 7
आम्ही आता लवकरच होणार्या जिल्हा परिषदेच्या परीक्षेसाठी महत्वाचा सराव प्रश्नसंच प्रकाशित करीत आहोत. हा प्रश्नसंच सर्व पदांसाठी उपयुक्त आहे.
1) सोयाबीनवरील पाने खाणार्या अळीचे नियंत्रणासाठी ______ या विषाणूजन्य जैविक किटकनाशक फवारणी करतात.
1. एच.व्ही.पी.एन.ए.
2. एस.व्ही.पी.एन.एल.
3. क्लोरोपायरि फॉस
4. सांयपरमेथ्रिन
उत्तर :-एस.व्ही.पी.एन.एल.
2) ________ हे पंप बुरशीयुक्त जैविक कीडनाशकासाठी वापरू नयेत.
1. कॉप्रेशन स्प्रेअर
2. रॉकिंग स्प्रे पंप
3. फुटस्प्रेअर
4. पेट्रोल पंप
उत्तर :-पेट्रोल पंप
3) हुमणी या नियंत्रणासाठी ______ या परोपजीवी बुरशीचा वापर करावा.
1. मॅटॅरायझीयम अनिसोपली
2. बॅसीलस पॉपीली
3. हेटरो-व्हॅब्डेटीस
4. यापैकी नाही
उत्तर :-मॅटॅरायझीयम अनिसोपली
4) लसून गवत या चार्याची जात कोणती ?
1. श्वेता
2. मांजरी – 2
3. आर.एल. – 88
4. जे.बी. -1
उत्तर :-आर.एल. – 88
5) _____ हा विषाणूजन्य रोग आहे.
1. स्वाईन फ्लू
2. घटसर्प
3. अॅन्थ्रेक्स
4. लेप्टोस्पायरोसीस
उत्तर :-स्वाईन फ्लू
6) एका पूर्ण वाढ झालेल्या शेळीस किती जागा लागते ?
1. चौरस फूट 15
2. चौरस फूट 10
3. 20 चौरस फूट
4. 05 चौरस फूट
उत्तर :-चौरस फूट 10
7) कोणत्या वर्षी नॅशनल एग कोऑर्डीनेशन कमिटीची स्थापना झाली ?
1. 1972
2. 1982
3. 1992
4. 2002
उत्तर :-1982
8) 5 मजूर एक काम 0 दिवसात पूर्ण करतात परंतु 4 दिवसांनी 2 मजूर काम सोडून निघून गेले, तर राहिलेले मजूर काम किती दिवसांत संपवतील?
1. 3 दिवस
2. 4 दिवस
3. 12 दिवस
4. 10 दिवस
उत्तर :-3 दिवस
9) एका संख्येस 102 ने भाग दिला असता बाकी 91 उरते. त्या संख्येस 17 ने भाग दिला असता बाकी किती येईल.
1. 4
2. 6
3. 9
4. 11
उत्तर :-2. 6
10) एका वर्तुळाच्या परीघ 22 से. मी. असेल तर त्या चौकोनाची परिमिती किती.
1. 77
2. 77/2
3. 38.4
4. 154
उत्तर :-38.4
11) 25 चे 45 शी गुणोत्तर = ?
1. 5:9
2. 9:5
3. 2:3
4. 6:4
उत्तर :-5:9
12) 1200 रुपयांची रक्कम 12.5% दराने किती वर्षात सरळव्याजाने दामदुप्पट होईल.
1. 6 वर्ष
2. 8 वर्ष
3. 10 वर्ष
4. 12 वर्ष
उत्तर :-8 वर्ष
13) अ चे वेतन ब च्या वेतनापेक्षा 25% ने अधिक आहे. तर ब चे वेतन अ पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे.
1. 25% कमी
2. 20% कमी
3. 18% कमी
4. 12% कमी
उत्तर :-25% कमी
14) 200 रुपयाची शर्टची किंमत 20% ने वाढवली. हि वाढवलेली किंमत 20% नि कमी केली तर शर्टची शेवटची किंमत त्याच्या मूळच्या किंमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त होईल.
1. 10 रु. ने कमी
2. 8 रु. ने जास्त
3. 8 रु. ने कमी
4. किंमतीत फरक पडणार नाही.
उत्तर :-किंमतीत फरक पडणार नाही.
15) पुढील संख्यांची सरासरी काढा.
42.25 13.75 67.31 81.12 31.32
1. 62.25
2. 67.62
3. 47.15
4. 57.15
उत्तर :- 47.15
16) पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे रूप 0.008 असे होते.
1. 1/5
2. 1/125
3. 1/75
4. 1/1000
उत्तर :-1/125
17) बालक दिन केव्हा साजरा केला जातो.
1. 14 डिसेंबर
2. 14 डिसेंबर
3. 6 डिसेंबर
4. 6 नोव्हेंबर
उत्तर :-14 डिसेंबर
18) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक धावा कोणी काढल्या.
1. सचिन तेंडुलकर
2. कुमार संघकारा
3. गिलखिस्ट
4. विरेंद्र सहवाग
उत्तर :-विरेंद्र सहवाग
19) महाराष्ट्रातील विधानसभेची एकूण सदस्यसंख्या किती.
1. 280
2. 78
3. 288
4. 90
उत्तर :-288
20) भारतातील एकूण घटकराज्ये किती.
1. 29
2. 27
3. 26
4. 25
उत्तर :-29
21) चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे सध्याचे खासदार कोण आहे.
1. मा.श्री. हंसराज अहिर
2. अशोक नेते
3. मा.डॉ. नामदेवराव उसेंडी
4. मा.श्री. धर्मरावबाबा आत्राम
उत्तर :-अशोक नेते
22) महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता.
1. नाशिक
2. जळगांव
3. यवतमाळ
4. यापैकी नाही.
उत्तर :-यापैकी नाही.
23) महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाचा जिल्हा कोणता.
1. गडचिरोली
2. चंद्रपूर
3. भंडारा
4. गोंदिया
उत्तर :-चंद्रपूर
24) गडचिरोली जिल्ह्याची विभागणी कोणत्या जिल्ह्यातून झाली.
1. नागपुर
2. भंडारा
3. चंद्रपूर
4. गोंदिया
उत्तर :-चंद्रपूर
25) महाराष्ट्रात एकूण जिल्ह्याची संख्या किती.
1. 32
2. 33
3. 34
4. 36
उत्तर :-36
Q 8 ka explain karake batao
Sir children’s Day १४ November la ast na….mg १४ December Ka Dil
Question 13,14 answer wrong aher