विज्ञान व विषयशाखा

विज्ञान व विषयशाखा

विज्ञान व विषयशाखा

1. मीटिअरॉलॉजी हवामानाचा अभ्यास
2. अॅकॉस्टिक्स ध्वनीचे शास्त्र
3. अॅस्ट्रोनॉमी ग्रहतार्‍यांचा अभ्यास
4. जिऑलॉजी भू-पृष्ठावरील पदार्थांचा अभ्यास
5. मिनरॉलॉजी भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यास
6. पेडॉगाजी शिक्षणविषयक अभ्यास
7. क्रायोजेनिक्स अतिशय कमी तापमानाच्या निर्मिती, नियंत्रण व उपयोगाचे शस्त्र
8. क्रिस्टलोग्राफी स्फटिकांचा अभ्यास
9. मेटॅलर्जी धातूंचा अभ्यास
10. न्यूरॉलॉजी मज्जसंस्थेचा अभ्यास
11. जेनेटिक्स अनुवंशिकतेचा अभ्यास
12. सायकॉलॉजी मानवी मनाचा अभ्यास
13. बॅक्टेरिऑलॉजी जिवाणूंचा अभ्यास
14. व्हायरॉलॉजी विषाणूंचा अभ्यास
15. सायटोलॉजी पेशींची निर्मिती, रचना व कार्याचे शास्त्र
16. हिस्टोलॉजी उतींचा अभ्यास
17. फायकोलॉजी शैवालांचा अभ्यास
18. मायकोलॉजी कवकांचा अभ्यास
19. डर्मटोलॉजी त्वचा व त्वचारोगाचे शास्त्र
20. मायक्रोबायोलॉजी सूक्ष्मजीवांचा अभ्यास
21. इकॉलॉजी परिस्थितिकी शास्त्र (सजीव व पर्यावरण यांचा परस्परसंबंधांचा अभ्यास)
22. हॉर्टीकल्चर उद्यानविद्या
23. अर्निथॉलॉजी पक्षिजीवनाचा अभ्यास
24. अँन्थ्रोपोलॉजी मानववंश शास्त्र
25. एअरनॉटिक्स हवाई उड्डाण शास्त्र
26. एण्टॉमॉलॉजी कीटक जीवनाचा अभ्यास

 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.