विज्ञानातील संशोधक व त्यांनी लावलेले शोध

विज्ञानातील संशोधक व त्यांनी लावलेले शोध

विज्ञानातील संशोधक व त्यांनी लावलेले शोध

क्र. संशोधक शोध
1. सापेक्षता सिद्धांत आईन्स्टाईन
2. गुरुत्वाकर्षण न्यूटन
3. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट आईन्स्टाईन
4. किरणोत्सारिता हेन्री बेक्वेरेल
5. क्ष-किरण विल्यम रॉटजेन
6. डायनामाईट अल्फ्रेड नोबेल
7. अणुबॉम्ब ऑटो हान
8. प्ंजा सिद्धांत मॅक्स प्लॅक
9. विशिष्टगुरुत्व आर्किमिडीज
10. लेसऱ टी.एच.मॅमन
11. रेडिअम मेरी क्युरी व पेरी क्यूरी
12. न्युट्रॉन जेम्स चॅड्विक
13. इलेक्ट्रॉन थॉम्पसन
14. प्रोटॉन रुदरफोर्ड
15. ऑक्सीजन लॅव्हासिए
16. नायट्रोजन डॅनियल रुदरफोर्ड
17. कार्बनडाय ऑक्साइड रॉन हेलमॉड
18. हायड्रोजन हेन्री कॅव्हेंडिश
19. विमान राईट बंधू
20. रेडिओ जी.मार्कोनी
21. टेलिव्हिजन जॉन बेअर्ड
22. विजेचा दिवा,ग्रामोफोन थॉमस एडिसन
23. सेफ्टी लॅम्प हंप्रे डेव्ही
24. डायनामो मायकेल फॅराडे
25. मशीनगन रिचर्ड गॅटलिंग
26. वाफेचे इंजिन जेम्स वॅट
27. टेलिफोन अलेक्झांडर ग्राहम बेल
28. थर्मामीटर गॅलिलिओ
29. सायकल मॅक मिलन
30. अणू भट्टी एन्रीको फर्मी
31. निसर्ग निवडीचा सिद्धांत चार्ल्स डार्विन
32. अनुवंशिकता सिद्धांत ग्रेगल मेंडेल
33. पेनिसिलीन अलेक्झांडर फ्लेमिंग
34. इन्शुलीन फ्रेडरिक बेंटिंग
35. पोलिओची लस साल्क
36. देवीची लस एडवर्ड जेन्नर
37. अॅंटीरॅबिज लस लुई पाश्चर
38. जीवाणू लिवेनहाँक
39. रक्तगट कार्ल लँन्डस्टँनर
40. मलेरियाचे जंतू रोनाल्ड रॉस
41. क्षयाचे जंतू रॉबर्ट कॉक
42. रक्ताभिसरण विल्यम हार्वे
43. हृदयरोपण डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड
44. डी.एन.ए.जीवनसत्वे वॅटसन व क्रीक
45. जंतूविरहित शस्त्रक्रिया जोसेफ लिस्टर
46. होमिओपॅथी हायेमान

 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.