विद्यालक्ष्मी शैक्षणिक कर्ज योजना (Vidyalaxmi Education Loan Yojana)

विद्यालक्ष्मी शैक्षणिक कर्ज योजना (Vidyalaxmi Education Loan Yojana)

*विद्यालक्ष्मी शैक्षणिक कर्ज योजना 15 ऑगस्ट 2015 रोजी लागू करण्यात आली.

*या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी www.vidyaalakshmi.co.in वेबसाईट बनविण्यात आली. हे एक प्रकारचे पोर्टल आहे.

*विद्यालक्ष्मी पोर्टलव्दारे विद्यार्थ्यांस सहज कर्ज मिळवता येईल, ज्यासाठी त्यांना एक फॉर्म भरावा लागेल. या पोर्टलअंतर्गत 13 बँका सहभागी असून ज्यांच्या 22 कर्ज योजना या पोर्टलमध्ये सहभागी करण्यात आल्या आहेत.

*विद्यालक्ष्मी पोर्टलशी जोडण्यात आलेल्या बँकांमध्ये SBI, IDBI, BOI, Union, Kenara बँक इत्यादी बँकांचा समावेश करण्यात आला आहे. इतर बँकांचे नावे काही कालावधीनंतर जाहीर करण्यात येतील.

*विद्यालक्ष्मी पोर्टल वित्त मंत्रालय, उच्च शिक्षण विभाग, मानव संसाधन विकास व इंडियन बँक असोसिएशन (IBA) च्या मार्गदर्शनामध्ये NSDL-e-gov व्दारे बनविण्यात आले आहे.

*विद्यालक्ष्मी पोर्टल हे पहिले पोर्टल आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यास एकाच जागेवर कर्ज व स्कॉलरशिपची माहिती मिळेल.

You might also like
2 Comments
  1. Rahul Chavan says

    STI,PSI study material

  2. LALIT says

    I want loan for MPSC study material

Leave A Reply

Your email address will not be published.